भारत ‘अ’ विरुद्ध न्यूझीलंड ‘अ’
हार्दिक पंड्या न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर, हे आहे कारण
भारतीय क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 21 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. पण त्याआधीच भारताला मोठा धक्का बसला आहे.....





