भारत विरुद्द पाकिस्तान

IND-vs-Pak-Win-Moment

जय शाहांची मोठी माहिती! आशिया चषक 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान…

जानेवारी 5, 2023

आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी 2023 आणि 2024 चे वेळापत्रक जाहीर केले. यादीत चाहत्यांचे सर्वात आधी लक्ष वेधले ते यावर्षी खेळल्या जाणाऱ्या आशिया....

Yuzvendra-Chahal

भारत-पाक सामन्यात चहलच्या नावावर नकोसा विक्रम! इफ्तिकारने मारलेला षटकार पडला महागात

ऑगस्ट 29, 2022

भारत विरुद्ध पाकिस्तान या रविवारी (28 ऑगस्ट) झालेल्या सामन्यात अनेक विक्रम तयार झाले. अशातं भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल याच्या नावावर एक लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली....

Urvashi-Rautela-Rishabh-Pant

‘ती मॅच नाही, पंतला बघायला आलेली!’ उर्वशीने भारत-पाक सामन्यात हजेरी लावल्यानंतर सोशल मीडियावर धुमाकूळ

ऑगस्ट 29, 2022

आशिया चषकातील 2022 मधील बहुचर्चित असा भारत-पाकिस्तान सामना रविवारी(28 ऑगस्ट)ला पार पडला. ही कट्टर प्रतिद्वंध्वींची लढत पाहण्यासाठी सिनेसृष्टीतील अनेक सिताऱ्यांनी उपस्थिती लावलेली होती. यात गेल्या....

Bhuvneshwar Kumar

अर्शदीप अन् भुवीच्या जोडीने भारताची स्थिती केली मजबूत! भारतीय वेगवान गोलंदाजांनी सामन्यावर राखलाय दबदबा

ऑगस्ट 28, 2022

भारतीय संघाने रविवारी (28 ऑगस्ट) रोजी आशिया चषकातील पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी....

team-india-3

हार्दिकने एकाच ओव्हरमध्ये पाकिस्तानला दिला ‘डबलडोस!’ रिजवान अन् खुशदील एकामागे एक बाद

ऑगस्ट 28, 2022

भारकत पाकिस्तान मध्ये सुरू असलेल्या सामन्यात प्रत्येक चेंडूवर रोमांच उभे राहत आहेत. अशा परिस्थितीत भारतीय अष्टपैलू हार्दिक पंड्याने पाकिस्तानी संघाला एकाच षटकात दोन मोठे झटके....

Hardik-Pandya-and-Rohit-Sharma

हार्दिकच्या बाऊंसरपुढे इफ्तिकारने टेकले गुडघे! कार्तिकच्या जबरदस्त झेलच्या जोरावर भारताला मिळाली तिसरी विकेट

ऑगस्ट 28, 2022

भारत विरुद्ध पाकिस्तानच्या बहुचर्चित सामन्यात भारतीय संघाने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.  बाबर आझम आणि फकर जमान यांच्या विकेटनंतर पाकिस्तानी संघाला भारतीय अष्टपैलू हार्दिक पंड्याने....

team-india-2

पाकिस्तानला दुसरा झटका! बाबरनंतर आलेल्या फखरला आवेशने चालता-बोलता धाडलं परत

ऑगस्ट 28, 2022

भारत आणि पाकिस्तान संघादरम्यान सुरू असलेल्या महामुकाबल्यात भारतीय संघाने दबदबा कायम ठेवला आहे. या सामन्यात सुरुवातीलाच पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम आऊट झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलेला फखर....

Bhuvneshwar-kumar

भारताच्या स्विंग किंगकडून पाक संघाचा किंग गपगार; असा फसवला की डोकं हलवतंच तंबूत परतला

ऑगस्ट 28, 2022

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची प्रत्येकाला उत्सुकता होती. या सामन्यात भारत पाकिस्तानकडून मिळालेल्या पराभवाचा बदला घेणार अशी सर्वांना आशा होती. दोन्ही संघ सध्या चांगल्या फॉर्मात आहेत.....

Rucha-Ghosh

भन्नाटच! पाकिस्तान विरुद्ध भारतीय यष्टीरक्षक ऋचा घोषचा अचंबित करणारा झेल, पाहा व्हिडिओ

मार्च 6, 2022

न्यूझीलंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या महिला एकदिवसीय विश्वचषकात रविवारी (६ मार्च) भारत आणि पाकिस्तान महिला संघ आमने-सामने आले. या सामन्यात भारताने १०७ धावांनी सोपा विजय मिळवला. भारतीय....