भारत विरुद्ध अमेरिका

सूर्यकुमार यादवचा मित्र बनला ‘शत्रू’; एकत्र खेळले 6 सामने, आता विरोधी संघात दिसणार

—
फेब्रुवारी 7, 2026

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आज टी-20 विश्वचषक 2026 मधील आपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल. जरी सूर्यकुमार बऱ्याच काळापासून भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवत असला....

अमेरिकेची दमछाक करणारा हेनिल पटेल निघाला दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ खेळाडूचा चाहता

—
जानेवारी 16, 2026

सध्या क्रिकेटविश्वात १९ वर्षाखालील पुरूषांचा वनडे विश्वचषक सुरू आहे. या स्पर्धेतील पहिला सामना भारत विरुद्ध अमेरिका (१५ जानेवारी) यांच्यात बुलवायो येथे खेळला गेला. या सामन्यात....

U19 CWC: अमेरिकेचा अर्धा संघ तंबूत पाठवणारा हेनिल पटेल नक्की कोण?

—
जानेवारी 16, 2026

आयसीसी पुरूषांच्या 19 वर्षाखालील वनडे विश्वचषकाला 15 जानेवारीपासून सुरूवात झाली. या स्पर्धेतील पहिलाच सामना भारत विरुद्ध अमेरिका यांच्यात बुलवायोच्या क्विन्स स्पोर्ट्स क्लब येथे खेळला गेला.....

U19 ICC WC: पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीची बॅट फेल, पावसामुळे भारत वि. अमेरिका सामना थांबला

—
जानेवारी 15, 2026

गुरूवारपासून (15 जानेवारी) 19 वर्षाखालील पुरूषांच्या वनडे विश्वचषकाला सुरूवात झाली. या स्पर्धेतील पहिला सामना भारत विरुद्ध अमेरिका यांच्यात बुलवायो येथे खेळला जात आहे. स्पर्धेच्या सुरूवातीलाच....

U19 CWC: गोलंदाजीत भारताचा कहर! वैभव सुर्यवंशीलाही विकेट, अमेरिका 107 वर ऑलआऊट

—
जानेवारी 15, 2026

मुलांच्या 19 वर्षाखालील वनडे विश्वचषकाला गुरूवारपासून (15 जानेवारी) सुरूवात झाली आहे. भारत या स्पर्धेत आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. सहाव्यांदा विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न मैदानात....

U19 CWC: आजपासून सुरू होणार वैभव सुर्यवंशीचा धमाका, येथे पाहा सामन्यांचे थेट प्रक्षेपण

—
जानेवारी 15, 2026

आयसीसी पुरुष 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक 2026ला 15 जानेवारीपासून सुरूवात होत आहे. या स्पर्धेचा पहिला सामना भारत विरुद्ध अमेरिका असा होणार आहे. बुलवायो येथे खेळल्या....

आयसीसीचा ‘स्टॉप क्लॉक’ नियम काय आहे? ज्यामुळे भारताला 5 धावा फुकट मिळाल्या, जाणून घ्या

—
जून 13, 2024

भारत आणि अमेरिका यांच्यात बुधवारी (12 जून) खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाला 5 धावा मोफत देण्यात आल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (ICC) ‘स्टॉप क्लॉक’ हा एक....

मोक्याच्या क्षणी सूर्या आला फॉर्ममध्ये! सर्व टीकाकारांची बोलती बंद

—
जून 13, 2024

भारतीय संघानं टी20 विश्वचषक 2024 मध्ये सलग तिसरा विजय नोंदवला आहे. टीम इंडियानं अमेरिकेचा 7 गडी राखून पराभव केला. यापूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतानं आयर्लंड....

iNDIA wIN

भारताचा विजयी रथ सुरुच! अमेरिकेचा केला 7 विकेट्सनं दारुण पराभव

—
जून 12, 2024

यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) 25वा सामना आज (12 जून) रोजी भारत विरुद्ध अमेरिका यांच्यामध्ये खेळला गेला. न्यूयाॅर्कच्या नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट....

Team India

अमेरिकेनं भारतासमोर ठेवलं 111 धावांचं आव्हान!

—
जून 12, 2024

यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) 25वा सामना आज (12 जून) रोजी भारत विरुद्ध अमेरिका यांच्यामध्ये खेळला जात आहे. न्यूयाॅर्कच्या नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय....

Ind vs Usa 1 (1)

भारतानं जिंकला टाॅस; प्रथम गोलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11

—
जून 12, 2024

यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) 25वा सामना आज (12 जून) रोजी भारत विरुद्ध अमेरिका यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. न्यूयाॅर्कच्या नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय....

टीम इंडियाला अमेरिकेच्या ‘या’ 5 खेळाडूंपासून सावध राहावं लागेल, अन्यथा होईल पाकिस्तानसारखी स्थिती!

—
जून 12, 2024

टी20 विश्वचषकात आज (12 जून) भारतासमोर अमेरिकेचं आव्हान आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. याआधी टीम इंडियानं....

टीम इंडिया विरुद्ध खेळायला उतरणार भारताची ‘बी’ टीम, अमेरिकन संघात इतके खेळाडू भारतीय वंशाचे

—
जून 12, 2024

टी20 विश्वचषकात पहिल्यांदाच भारत आणि अमेरिका संघामध्ये सामना होणार आहे. यजमान अमेरिका टीम इंडिया आज (12 जून) पहिल्यांदाच क्रिकेटच्या मैदानावर भिडणार आहेत. भारतीय संघासह अमेरिकेने....

आजच होणार पाकिस्तानचा पत्ता कट! अमेरिका पोहचणार सुपर 8 मध्ये, पण कसं? ते जाणून घ्या

—
जून 12, 2024

चालू टी20 विश्वचषकात खूप मोठ-मोठे अपसेट पाहायला मिळाले आहेत. पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात यजमान अमेरिकेने धक्का दिला. दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव केला. त्यामुळे आता....

दुर्दैव! साताऱ्याचा प्रवीण जाधव तिरंदाजीत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाच्या खेळाडूकडून पराभूत

—
जुलै 28, 2021

भारतीय खेळाडू प्रवीण जाधवने टोकियो ऑलिंपिक २०२०च्या पुरुष तिरंदाजीच्या एकेरी गटात राऊंड १६ मध्ये निराश केले. त्याला जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेच्या ब्रॅडी एलिसनने....