भारत विरुद्ध आयर्लंड

Hardik-Pandya

आठ वेगवेगळे कर्णधार होऊन गेले, पण हार्दिक पंड्याने पहिल्याच टी२०त कोणालाही न जमलेले काम केले

जून 27, 2022

आयर्लंड विरुद्ध भारत यांच्यात डब्लिन येथे रविवारी (२६ जून) २ सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. पाहुण्या भारतीय संघाने ७ विकेट्स राखून हा सामना....

Ravi-Shastri-VVS-Laxman

रवी शास्त्रींचा प्रशिक्षक लक्ष्मणला कामाचा सल्ला; म्हणाले, ‘त्याला’ तिसऱ्या क्रमांकावर खेळवा, मग…

जून 25, 2022

भारतीय क्रिकेट संघाचे आंतरराष्ट्रीय वेळापत्रक सध्या खूपच व्यस्त आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. तर दुसरीकडे हार्दिक पंड्या याच्या नेतृत्त्वाखालील भारतीय....

Ireland-Team

बाकावर बसलेल्या भारतीय क्रिकेटर्सलाही मिळतात आयर्लंडच्या खेळाडूंपेक्षा जास्त पैसे, पाहा त्यांची सामना फी

जून 25, 2022

भारतीय क्रिकेट संघ सध्या आयर्लंड दौऱ्यावर असून उभय संघांना रविवारपासून (२६ जून) २ सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे. टी२० विश्वचषक २०२२च्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची....

Rahul-Tewatia

‘ट्वीटरपेक्षा स्वतःच्या प्रदर्शनावर जास्त लक्ष दे’, दक्षिण आफ्रिकी दिग्गजाचा तेवतियाला खोचक टोला

जून 21, 2022

भारतीय संघ या महिन्यात आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. १५ जून रोजी बीसीसीआयने या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणाही केली. या मालिकेसाठी अष्टपैलू हार्दिक पंड्याला कर्णधार बनवले....

Sanju-Samson-Practice

संजूकडे टी२० विश्वचषकापूर्वी निवडकर्त्यांना प्रभावित करण्याची मोठी संधी, नेट्समध्ये तास-न्-तास गाळतोय घाम

जून 21, 2022

इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामात राजस्थान रॉयल्स तब्बल १४ वर्षांच्या काळानंतर अंतिम सामन्यात पोहोचला. कर्धणार संजू सॅमसन याने संघासाठी घेतलेल्या मेहनतीचे हे फळ म्हणावे....

India-No.4

‘भारतासाठी चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी हा खेळाडू योग्य’, झहीर खानने सांगितले कारण

जून 19, 2022

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात शेवटचा आणि मालिका निर्णायक सामना रविवारी (१९ जून) बंगळुरू येथे एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पाच सामन्यांची ही टी२०....

T-Natrajan-Rahul-Tewatia-Prithvi-Shaw

कशी नशीबानं थट्टा आज मांडली! आयर्लंड दौऱ्यासाठी निवडकर्त्यांनी ‘या’ पाच खेळाडूंना केले दुर्लक्षित

जून 17, 2022

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-२० मालिका झाल्यानंतर भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. वरिष्ठ खेळाडंचा संघ इंग्लंडमध्ये असल्यामुळे निवडकर्त्यांनी आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी युवा खेळाडूंना संघात निवडले आहे,....

Hardik-Pandya-1

आयपीएलच्या कामगिरीची दखल की भविष्यातील तजवीज? वाचा हार्दिकच्या हाती नेतृत्वाची धूरा देण्याची ५ कारणे

जून 16, 2022

आगामी आयर्लंड दौऱ्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या १७ सदस्यीय भारतीय संघाचे नेतृत्त्व अष्टपैलू हार्दिक पंड्या याच्याकडे सोपवण्यात आले आहे. पंड्याबरोबर अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याच्याकडे....

vvs-laxman

व्हीव्हीएस लक्ष्मण असणार भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक, वाचा काय आहे कारण

जून 13, 2022

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिका खेळत आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड  संघासोबत आहे. ही मालिका संपल्यानंतर भारताला आयर्लंड दौऱ्यावर जायचे आहे, पण या....

Tilak-Varma-Rajat-Patidar

आयपीएलमुळे पूर्ण होणार भारताकडून खेळण्याचे स्वप्न! ‘या’ ५ युवा क्रिकेटर्सला आयर्लंडविरुद्ध मिळू शकते संधी

जून 6, 2022

भारतीय क्रिकेट संघाचे वेळापत्रक २०२२ मध्ये खूपच व्यस्त असणार आहे. आयपीएलचा १५ वा हंगाम संपल्यानंतर भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशातील टी-२० मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी....

VVS-Laxman

आगामी टी२० मालिकांसाठी वीवीएस लक्ष्मण बनणार टीम इंडियाचा महागुरू, मग द्रविडचं काय? वाचा

मे 18, 2022

माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख वीवीएस लक्ष्मण दक्षिण अफ्रिका आणि आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका पार पाडणार आहेत. आयपीएल २०२२ हंगाम....

U19 Team India

फलंदाजांनी ठोकले अन् गोलंदाजांनी रोखले! १९ वर्षांखालील विश्वचषकात भारताचा आर्यलंडवर दणदणीत विजय

जानेवारी 20, 2022

वेस्ट इंडिजमध्ये आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेचा (Icc under 19 world cup) थरार सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय १९ वर्षाखालील संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली....

Indian-U19-Team

U19 WC: बुधवारी रंगणार भारत-आयर्लंड सामन्याचा थरार, जाणून घ्या कधी आणि कुठे होणार लढत

जानेवारी 19, 2022

सध्या वेस्ट इंडिजमध्ये (West Indies) आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक (Icc under19 world cup) स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय १९ वर्षाखालील संघाने पहिल्याच सामन्यात दक्षिण....

टीम इंडियाचा पहिला व शंभरावा टी२० सामना खेळणारे दोन दिग्गज खेळाडू

एप्रिल 25, 2020

भारतीय संघाने 27 जून 2018रोजी आयर्लंडविरुद्ध  100 वा ऐतिहासिक टी20 सामना खेळला होता. या सामन्यात भारताकडून दोन असे खेळाडू खेळले जे 14 वर्षांपुर्वी भारताकडून पहिला....

खुशखबर! २४फेब्रुवारीला भारतात एकाच दिवशी होणार दोन आंतरराष्ट्रीय टी२० सामने

फेब्रुवारी 9, 2019

मुंबई | फेब्रुवारी महिन्यात भारतीयांना देशातच दोन मोठ्या क्रिकेट मालिकांच्या मेजवानीचा आनंद घेता येणार आहे. २४ फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर येत आहे. भारत दौऱ्यावर....