भारत विरुद्ध इंग्लंडची कसोटी मालिका

विराट अँड कंपनीची भरारी! इंग्लंडवरील विजयाने जागतिक क्रमवारीत गाठले अव्वल स्थान

मार्च 6, 2021

भारत विरुद्ध इंग्लंडच्या मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना आज अहमदाबादच्या ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’वर निकाली ठरला. भारतीय संघाने या सामन्यात पाहुण्या इंग्लंडवर एक डाव आणि....