भारत विरुद्ध न्यूझीलंड आकडेवारी
मागच्या 10 टी-20 सामन्यांमध्ये भारताचे पारडे जड, न्यूझीलंडने मिळवले फक्त ‘एवढे’ विजय
भारतीय संघ टी-20 विश्वचषकात मिळालेल्या पराभवानंतर न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. विश्वचषकातील उपांत्य सामन्यात इंग्लंडने भारताला 10 विकेट्सच्या अंतराने पारभूत केले आणि पुढे जाऊन विश्वचषक देखील जिंकला.....







