भारत विरुद्ध न्यूझीलंड टी20 मालिका

टी20 वर्ल्डकपआधी ईशानची आयसीसी क्रमवारीत मोठी झेप, पाकिस्तानी ऑल-राऊंडर आला अव्वल स्थानी

फेब्रुवारी 4, 2026

भारतीय विकेटकीपर-फलंदाज ईशान किशन याने टी२० विश्वचषक २०२६ सुरू होण्याआधीच त्याच्या चमकदार कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याच्याच फायदा त्याला टी२० क्रमवारीत झाला आहे. ईशानने....

न्यूझीलंडविरुद्ध भारताचा वर्ल्डरेकॉर्ड! ईशान-अर्शदीपमुळे टीम इंडियाच्या नावावर खास कामगिरी

फेब्रुवारी 1, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात मालिकेतील शेवटचा टी२० सामना शनिवारी (३१ जानेवारी) तिरुअनंतपुरममध्ये खेळला गेला. यामध्ये भारताने ४६ धावांनी विजय मिळवला. यामुळे भारताने पाच सामन्यांची ही....

INDvsNZ T20: संजूने नाहीतर इशानने का केली विकेटकीपिंग? कॅप्टन सूर्याने केला खुलासा

फेब्रुवारी 1, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टी२० मालिकेतील शेवटचा सामना शनिवारी (३१ जानेवारी) खेळला गेला. तिरुअनंतपुरममध्ये खेळला गेलेला हा सामना सुरू होण्याआधीच चर्चेत आला होता. भारताचा विकेटकीपर-फलंदाज....

कॅप्टन सूर्याने त्याच्यात गावी केले संजूचे भन्नाट स्वागत, पाहा गमतीशीर व्हिडिओ

जानेवारी 30, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिका संपत आली आहे. पाच सामन्यांच्या या टी२० मालिकेतील शेवटचा सामना तिरुअनंतपुरममध्ये शनिवारी (३१ जानेवारी) खेळला जाणार आहे. भारताचा विकेटकीपर-फलंदाज संजू....

किवींची ताकद वाढली! न्यूझीलंडच्या संघात बदल, टी20 वर्ल्डकपसाठी टीममध्ये नव्या पठ्ठ्याची एंट्री

जानेवारी 30, 2026

न्यूझीलंड क्रिकेट संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेमुळे दोन्ही संघ सरावात व्यस्त आहे. त्यासाठी दोन्ही संघात पाच सामन्याची टी२० मालिका सूरू आहे.....

‘प्रश्नच नाही, संजूला काढा आणि इशानला घ्या’! दिग्गज विकेटकीपरचा टीम इंडियाला सल्ला

जानेवारी 29, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. यामध्ये भारताच्या अनेक खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत त्यांचा फॉर्म उत्तम असल्याचे दाखवले आहे. तसेच यामधील....

शिवमच्या तोडफोड बॅटींगने रोहित-सूर्याचा रेकॉर्ड उध्वस्त! युवराज-अभिषेकच्या विक्रमांच्या यादीलाही…

जानेवारी 29, 2026

न्यूझीलंड विरुद्धच्या चौथ्या टी२० सामन्यात भारताला ५० धावांनी पराभूत व्हावे लागले. हा पराभव भारतीय चाहत्यांसाठी निराशेचे कारण ठरला असला तरीही शिवम दुबेने त्याच्या धमाकेदार फलंदाजीने....

न्यूझीलंडविरुद्धच्या तुफानी खेळीने शिवम दुबेची युवराजच्या ‘या’ खास यादीत एंट्री, रोहितची केली बरोबरी

जानेवारी 29, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड चौथ्या टी२० सामना बुधवारी (२८ जानेवारी) विशाखापट्टणम येथे खेळला गेला. भारत या ५ सामन्यांच्या मालिकेतील पहिले तिन्ही सामने जिंकत ३-० अशा विजयी....

हेड कोच गंभीरचा आवडता बनला चौथ्या टी20चा ‘विलन’! संघाच्या अपेक्षांवर फेरले पाणी

जानेवारी 29, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चौथा टी२० बुधवारी (२८ जानेवारी) खेळला गेला. विशाखापट्टणममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने भारताला ५० धावांनी पराभूत केले. भारताच्या या पराभवाचे....

‘नका येऊ रे, तुमची वाट लागेल’! भारताच्या विश्वविजेत्या खेळाडूचा पाकिस्तानला सल्ला

जानेवारी 28, 2026

आगामी पुरूष टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेची सुरूवात ७ फेब्रुवारीपासून होत आहे. या स्पर्धेतून बांग्लादेश बाहेर पडला असून पाकिस्ताननेही बाहेर पडण्याची धमकी दिली आहे. याबाबत पाकिस्तान....

चौथ्या टी20त पुन्हा एकदा अभिषेक-सूर्याची बॅट तळपणार! वाचा विशाखापट्टणमच्या खेळपट्टीचा रिपोर्ट

जानेवारी 28, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात मालिकेतील चौथा टी२० सामना आज (बुधवार, २८ जानेवारी) विशाखापट्टणम येथे खेळला जाणार आहे. भारतीय संघ ५ सामन्यांच्या या टी२० मालिकेतील पहिले....

विशाखापट्टणम आले होते सूर्याचे वादळ! विजयी चौकार मारण्यासाठी टीम इंडिया सज्ज, आकेडीवारीच आहे भन्नाट

जानेवारी 28, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिकेतील चौथा सामना बुधवारी (२८ जानेवारी) विखाशापट्टणम येथे खेळला जाणार आहे. भारत या मालिकेतील पहिले तिन्ही सामने जिंकला असून चौथाही सामना....

यशस्वी जायसवालवर एमसीएची कडक कारवाई, शार्दुल ठाकुरही ‘या’ कारणामुळे मुंबईच्या रणजी संघाबाहेर

जानेवारी 26, 2026

भारताचा सलामीवीर यशस्वी जायसवाल स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळतो. सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफी २०२५-२६चे सामने सुरू आहेत. या स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यासाठी मुंबईने संघ निवडला असून....

ब्रेकिंग! श्रेयस अय्यरबाबत बीसीसीआयची मोठी घोषणा, तिलक वर्माही फिट असल्याचे दिले संकेत

जानेवारी 26, 2026

सध्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेआधी जो संघ निवडला गेला त्यामध्ये तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यरला पहिल्या....

अभिषेक शर्माची बॅट चेक! इतका खेळला की किवींना राहावले गेले नाही, VIDEO व्हायरल

जानेवारी 26, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात रविवारी (२५ जानेवारी) मालिकेतील तिसरा टी२० सामना खेळला गेला. हा सामना भारताने सलामीवीर अभिषेक शर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या नाबाद....

Next