भारत विरुद्ध न्यूझीलंड टी20 मालिका
एस श्रीसंथ ते संजू सॅमसन, वर्ल्ड कप विजयासाठी केरळचे खेळाडू टीम इंडियासाठी लकी?
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६चा विजेता भारत ठरला. रविवारी (८ मार्च) झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत सलग दुसऱ्यांदा आणि ऐतिहासिक तिसऱ्यांदा....
टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा! शतक हुकले तरी संजू सॅमसनकडून विराट कोहलीचा मोठा रेकॉर्ड उद्ध्वस्त
संजू सॅमसनने आयसीसी टी२० विश्वचषक २०२६च्या अंतिम सामन्यात पुन्हा एकदा महत्वाची कामगिरी केली. त्याने रविवारी (८ मार्च) न्यूझीलंडविरुद्ध ८९ धावांची खेळी केली. याआधी त्याने वेस्ट....
T20 WC26: न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामन्यासाठी मैदानात उतरताच टीम इंडियाच्या नावावर होणार ‘हे’ दोन वर्ल्ड रेकॉर्ड
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना रविवारी (८ मार्च) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार....
टी20 वर्ल्डकपआधी ईशानची आयसीसी क्रमवारीत मोठी झेप, पाकिस्तानी ऑल-राऊंडर आला अव्वल स्थानी
भारतीय विकेटकीपर-फलंदाज ईशान किशन याने टी२० विश्वचषक २०२६ सुरू होण्याआधीच त्याच्या चमकदार कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याच्याच फायदा त्याला टी२० क्रमवारीत झाला आहे. ईशानने....
न्यूझीलंडविरुद्ध भारताचा वर्ल्डरेकॉर्ड! ईशान-अर्शदीपमुळे टीम इंडियाच्या नावावर खास कामगिरी
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात मालिकेतील शेवटचा टी२० सामना शनिवारी (३१ जानेवारी) तिरुअनंतपुरममध्ये खेळला गेला. यामध्ये भारताने ४६ धावांनी विजय मिळवला. यामुळे भारताने पाच सामन्यांची ही....
INDvsNZ T20: संजूने नाहीतर इशानने का केली विकेटकीपिंग? कॅप्टन सूर्याने केला खुलासा
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टी२० मालिकेतील शेवटचा सामना शनिवारी (३१ जानेवारी) खेळला गेला. तिरुअनंतपुरममध्ये खेळला गेलेला हा सामना सुरू होण्याआधीच चर्चेत आला होता. भारताचा विकेटकीपर-फलंदाज....
कॅप्टन सूर्याने त्याच्यात गावी केले संजूचे भन्नाट स्वागत, पाहा गमतीशीर व्हिडिओ
भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिका संपत आली आहे. पाच सामन्यांच्या या टी२० मालिकेतील शेवटचा सामना तिरुअनंतपुरममध्ये शनिवारी (३१ जानेवारी) खेळला जाणार आहे. भारताचा विकेटकीपर-फलंदाज संजू....
किवींची ताकद वाढली! न्यूझीलंडच्या संघात बदल, टी20 वर्ल्डकपसाठी टीममध्ये नव्या पठ्ठ्याची एंट्री
न्यूझीलंड क्रिकेट संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेमुळे दोन्ही संघ सरावात व्यस्त आहे. त्यासाठी दोन्ही संघात पाच सामन्याची टी२० मालिका सूरू आहे.....
‘प्रश्नच नाही, संजूला काढा आणि इशानला घ्या’! दिग्गज विकेटकीपरचा टीम इंडियाला सल्ला
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. यामध्ये भारताच्या अनेक खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत त्यांचा फॉर्म उत्तम असल्याचे दाखवले आहे. तसेच यामधील....
शिवमच्या तोडफोड बॅटींगने रोहित-सूर्याचा रेकॉर्ड उध्वस्त! युवराज-अभिषेकच्या विक्रमांच्या यादीलाही…
न्यूझीलंड विरुद्धच्या चौथ्या टी२० सामन्यात भारताला ५० धावांनी पराभूत व्हावे लागले. हा पराभव भारतीय चाहत्यांसाठी निराशेचे कारण ठरला असला तरीही शिवम दुबेने त्याच्या धमाकेदार फलंदाजीने....
न्यूझीलंडविरुद्धच्या तुफानी खेळीने शिवम दुबेची युवराजच्या ‘या’ खास यादीत एंट्री, रोहितची केली बरोबरी
भारत विरुद्ध न्यूझीलंड चौथ्या टी२० सामना बुधवारी (२८ जानेवारी) विशाखापट्टणम येथे खेळला गेला. भारत या ५ सामन्यांच्या मालिकेतील पहिले तिन्ही सामने जिंकत ३-० अशा विजयी....
हेड कोच गंभीरचा आवडता बनला चौथ्या टी20चा ‘विलन’! संघाच्या अपेक्षांवर फेरले पाणी
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चौथा टी२० बुधवारी (२८ जानेवारी) खेळला गेला. विशाखापट्टणममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने भारताला ५० धावांनी पराभूत केले. भारताच्या या पराभवाचे....
‘नका येऊ रे, तुमची वाट लागेल’! भारताच्या विश्वविजेत्या खेळाडूचा पाकिस्तानला सल्ला
आगामी पुरूष टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेची सुरूवात ७ फेब्रुवारीपासून होत आहे. या स्पर्धेतून बांग्लादेश बाहेर पडला असून पाकिस्ताननेही बाहेर पडण्याची धमकी दिली आहे. याबाबत पाकिस्तान....
चौथ्या टी20त पुन्हा एकदा अभिषेक-सूर्याची बॅट तळपणार! वाचा विशाखापट्टणमच्या खेळपट्टीचा रिपोर्ट
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात मालिकेतील चौथा टी२० सामना आज (बुधवार, २८ जानेवारी) विशाखापट्टणम येथे खेळला जाणार आहे. भारतीय संघ ५ सामन्यांच्या या टी२० मालिकेतील पहिले....
विशाखापट्टणम आले होते सूर्याचे वादळ! विजयी चौकार मारण्यासाठी टीम इंडिया सज्ज, आकेडीवारीच आहे भन्नाट
भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिकेतील चौथा सामना बुधवारी (२८ जानेवारी) विखाशापट्टणम येथे खेळला जाणार आहे. भारत या मालिकेतील पहिले तिन्ही सामने जिंकला असून चौथाही सामना....




















