भारत विरुद्ध बांग्लादेश

Team India

ind vs ban; सर्फराज-कुलदीप बाहेर, यश दयालवर प्रश्नचिन्ह; पाहा सलामी कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हन

सप्टेंबर 11, 2024

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नई येथे खेळवला जाणार आहे. बीसीसीआयने या कसोटीसाठी 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. डावखुरा वेगवान....

5 मोठे खेळाडू जे दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीतून बाहेर, मोठे कारण समोर

सप्टेंबर 10, 2024

यंदाच्या दुलीप ट्रॉफीची पहिली फेरी संपली आहे. या कालावधीत भारत ‘ब’ आणि भारत ‘क’ संघांनी नेत्रदीपक विजयांची नोंद करून स्पर्धेत आघाडी घेतली आहे. दरम्यान, बांग्लादेशविरुद्ध....

Virat-Kohli-Cheteshwar-Pujara-Ajinkya-Rahane

उपकर्णधारापासून ‘द वॉल’पर्यंत, या दिग्गजांसाठी टीम इंडियाचे दरवाजे कायमचे बंद!

सप्टेंबर 9, 2024

अलीकडच्या काळात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) कसोटी क्रिकेटमध्ये अधिकाधिक तरुण खेळाडूंना संधी देत ​​आहे. काल रविवारी (08 सप्टेंबर) बीसीसीआयने बांग्लादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची....

Mukesh Kumar Axar Patel KS Bharat

IND vs BAN: पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये स्थान गमावलेले 3 दुर्दैवी खेळाडू

सप्टेंबर 9, 2024

बीसीसीआयने रविवारी (8 सप्टेंबर) बांग्लादेशविरुद्ध 19 सप्टेंबरपासून होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी भारताच्या 16 सदस्यीय संघाची घोषणा केली. बांग्लादेशविरुद्धच्या चेन्नई कसोटीसाठी निवड समितीने....

IND VS BAN; श्रेयस अय्यरची सुट्टी; पंत-कोहलीचे पुनरागमन, पाहा संघाबाबत मोठे वैशिष्ट्ये

सप्टेंबर 9, 2024

बांग्लादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय क्रिकेट बोर्डाने रविवारी (08 सप्टेंबर) संघाची घोषणा केली. बीसीसीआयने पहिल्या सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे. रिषभ पंतचे तब्बल 21....

बांग्लादेश मालिकेपूर्वी भारताची चिंता वाढली; हे स्टार खेळाडू फ्लाॅप

सप्टेंबर 5, 2024

दुलीप ट्रॉफी 2024 ला आजपासून सुरूवात झाली आहे. यामध्ये टीम इंडियाचे अनेक खेळाडू खेळत आहेत. श्रेयस अय्यर हा भारत ‘ड’ संघाचा कर्णधार आहे. तसेच केएस....

Indian-Test-Team

‘कामगिरी दाखवा संघात स्थान मिळवा’, बांग्लादेशविरुद्ध संधी मिळणे सोपे नाही

सप्टेंबर 4, 2024

भारत आणि बांग्लादेश यांच्यात 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी लवकरच संघाची घोषणा केली जाणार आहे. मात्र खेळाडूंची कामगिरी पाहूनच त्यांची निवड केली जाईल. रोहित....

बांग्लादेश मालिकेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा; मोठी अपडेट समोर

सप्टेंबर 4, 2024

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबरपासून खेळवला जाणार आहे. हा सामना चेन्नईत होणार आहे. भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन कसोटी सामने....

India vs Bangladesh 3rd Day Stumps

संघाला मोठा धक्का! भारत-बांग्लादेश कसोटी मालिकेपूर्वी स्टार खेळाडू जखमी

सप्टेंबर 1, 2024

बांग्लादेशचा संघ पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर जाणार आहे. या कालावधीत दोन्ही देशांदरम्यान कसोटी आणि टी-20 मालिका होणार आहेत. प्रथम कसोटी मालिका खेळवली जाईल. 19 सप्टेंबरपासून....

India vs Bangladesh 3rd Day Stumps

‘बांग्लादेशला हलक्यात घेऊ…’, अनुभवी गोलंदाजाने केली टीम इंडियाची कान उघडणी

ऑगस्ट 31, 2024

भारत आणि बांग्लादेश यांच्यात 19 सप्टेंबर पासून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका खेळण्यासाठी बांग्लादेश संघ भारत दाैरा करणार आहे. सध्या बांग्लादेश....

ravichandran Ashwin

“हा खेळाडू भविष्यात रविचंद्रन अश्विनसाठी योग्य पर्याय…”, माजी क्रिकेटपटूचा मोठा अंदाज

ऑगस्ट 25, 2024

पुढील महिन्यात भारताला बांग्लादेश विरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. ज्यासाठी रोहित सेना मैदानात घाम गाळण्यात सुरुवात केली आहे. तर बांग्लादेशने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शानदार....

सुट्टी संपली! बांग्लादेश मालिकेपूर्वी कर्णधाराने कंबर कसली; अभिषेक नायरसोबत…

ऑगस्ट 25, 2024

भारतीय संघाला 19 सप्टेंबरपासून बांग्लादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. कसोटीनंतर तीन सामन्यांची टी-20 मालिकाही होणार आहे. कसोटी मालिकेपूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मा मेहनत....

Rohit Sharma

रोहित शर्मासाठी सप्टेंबर महिना ऐतिहासिक, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रचणार महान विक्रम

ऑगस्ट 22, 2024

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान इतिहास रचू शकतो. रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम करणार आहे. बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत रोहित शर्मा....

बुमराहला विश्रांती तर रिषभ पंतच पुनरागमन; बांग्लादेश मालिकेसाठी या 15 खेळाडूंच नशीब उजळणार

ऑगस्ट 20, 2024

पुढील महिन्यात भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नई येथे खेळवला जाणार....

‘सराव न करता बांग्लादेश मालिका…’, रोहित-विराटच्या विश्रांतीवर गावस्कर संतापले

ऑगस्ट 20, 2024

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील कसोटी मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली देखील दिसणार आहेत. जे सध्या विश्रांतीवर आहेत.....

Previous Next