भारत वि. इंग्लंड कसोटी मालिका
इशांत अन् कर्णधार विराटने असा डावपेच आखून इंग्लंडच्या २ अष्टपैलूंचा केला गेम, व्हिडिओ व्हायरल
लॉर्ड्सवरील दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव 391 धावांवर संपला. जो रूटच्या नाबाद 180 धावांच्या खेळीमुळे इंग्लंडच्या संघाने 27 धावांची आघाडीही घेतली आहे. आता चौथ्या ...
नॉटिंघम कसोटीचा हिरो लॉर्ड्समध्ये बनला विलेन, चाहत्यांवर आली ‘बुमराह प्लिज नो बॉल’ म्हणण्याची वेळ
भारत आणि इंग्लंड संघादरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. त्यातील दुसरा कसोटी सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर सुरु आहे. कसोटीचा तिसरा दिवस इंग्लंडचा ...
एका ग्राउंड ऑफिसरने शमी, बेयरस्टोसहित पंचांनाही थकवलं, व्हिडिओ बघून आवरणार नाही हसू
क्रिकेट खेळात वा मैदानावर बऱ्याचदा गमती-जमती होत असतात, असेच काहीसे झाले आहे इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान. दोन्ही देशादरम्यान पाच सामन्यांच्या कसोटी ...
आले आले!! क्वारंटाईन संपवून पृथ्वी अन् सूर्यकुमार भारताच्या ताफ्यात सहभागी, खेळणार तिसरी कसोटी?
पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव यांनी त्यांचा विलगिकरण कालावधी पूर्ण केला आहे. हे दोन्ही खेळाडू लॉर्ड्स येथे भारतीय संघात सामील झाले आहेत. या मैदानावर ...
वेगवान खेळपट्टीवरही कर्णधाराला फिरकीपटू जडेजाला का द्यावी लागली गोलंदाजी? कारण आहे खूप मोठं
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ चार वेगवान गोलंदाजांसह खेळत आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शेवटच्या सत्रात वेगवान गोलंदाजांसाठी परिस्थिती अतिशय अनुकूल होती. ढगाळ वातावरण ...
भारताच्या वेगवान गोलंदाजाने आतापर्यंत चुकवलेत ७ डीआरएस; नेटकरी म्हणाले, ‘सिराज अन् रिव्ह्यू, नको रे बाबा’
लॉर्ड्सवर इंग्लंड आणि भारत यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान पुन्हा एकदा मैदानावर तेच दृश्य दिसले, जे पहिल्या कसोटी सामन्यात दिसले होते. गोलंदाजीदरम्यान ...
मैं तो नागिन नागिन… लॉर्ड्सच्या बाल्कनीत कोहलीने धरला ठेका, सहकाऱ्यांना हसू अनावर
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. कसोटीचा दुसरा दिवस इंग्लंड संघाच्या नावावर राहिला. अनुभवी वेगवान ...
परदेशी मैदानांवर यष्टीरक्षक रिषभचाच बोलबाला, ३७ धावांच्या खेळीसह मोडलाय धोनीचा ‘हा’ रेकॉर्ड
भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने अल्पावधीतच विशेष कामगिरी आपल्या नावे केली आहे. रिषभने लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ...