मयंती लंगरच्या फोटोवर ब्रेट ली ने दिलेली प्रतिक्रिया

मयंती लँगरने आपल्या चिमुकल्या सोबत शेअर केलेल्या फोटोवर माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूची आली ‘अशी’ प्रतिक्रिया

मे 9, 2021

भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू स्टुअर्ट बिन्नी याची पत्नी आणि प्रसिद्ध स्पोर्ट्स प्रेझेंटर मयंती लँगर हीने गेल्या काही वर्षात समलोचन क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. मात्र,....