मराठी बातम्या
त्याने पदार्पणाच्या टी२० सामन्यात पहिल्याच चेंडूवर घेतली होती विकेट; २०१९ विश्वचषकातील न्यूझीलंडचा होता सर्वात यशस्वी गोलंदाज
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने १३ जून रोजी आपला ३१ वा वाढदिवस साजरा केला आहे. त्याने २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तो आपल्या....
आयपीएलची पहिलीवहिली सुपर ओव्हर टाकणारा गोलंदाज आता करतो तरी काय? घ्या जाणून
आयपीएलला जगातील सर्वात मोठी टी२० लीग म्हणून ओळखले जाते. अनेक खेळाडू आपले कौशल्य इथे दाखवतात. आयपीएल ही युवा व प्रतिभाशाली खेळाडूंना आपल्यातील प्रतिभा सिद्ध करण्याचे....
‘फुल टू फिल्मी’ पद्धतीने राजस्थान रॉयल्सच्या ‘या’ क्रिकेटरचा झाला साखरपुडा, फोटो तुफान व्हायरल
भारताचा अष्टपैलू खेळाडू श्रेयस गोपाल हा लवकरच त्याच्या प्रेयसीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. त्याच्या होणाऱ्या जीवनसंगिनीचे नाव निकीता असे आहे. गुरुवारी (12 ऑगस्ट) त्याचा निकितासोबत साखरपुडा झाला....
टेनिस चाहत्यांना मोठा झटका, ‘या’ स्टार खेळाडूची टोकियो ऑलम्पिकमधून माघार
जगभरातील खेळांची सर्वात मोठी स्पर्धा म्हणजे ऑलम्पिक. ही स्पर्धा यावर्षी जपानमध्ये टोकियो येथे होणार आहे. या स्पर्धेत अनेक देशांमधून अनेक प्रतिभाशाली खेळाडू खेळणार आहे. अनेक....
“रिषभ पंतच्या रुपात भारताला मिळालाय सुपरस्टार, त्याला बदलू नका”
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने चांगले प्रदर्शन करत भारतीय संघाचा 8 गडी राखून पराभव केला होता. या सामन्यात न्यूझीलंड संघाने अप्रतिम गोलंदाजी....
दु:खद! ‘द ग्रेट खली’च्या जिवलग व्यक्तीचे निधन, दीर्घ आजारामुळे मालवली प्राणज्योत
माजी डब्ल्यूडब्ल्यूई चॅम्पियन आणि भारतीय दिग्गज दिलीप सिंग राणा उर्फ द ग्रेट खली यांच्या चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी आहे. खली यांची ७९ वर्षांची आई तांडी....
सर्फराज अहमदला मैदानात खुल्ले आम नडणाऱ्या शाहिन आफ्रिदीने घडल्या प्रकारावर दिली ‘ही’ प्रतिक्रिया
पाकिस्तान सुपर लिगमध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्स व लाहोर कलंदर या सामना दरम्यान पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी व पाकिस्तानचा पूर्व कर्णधार सरफराज अहमद यांच्या दरम्यान शाब्दिक....
आयसीसीने केले विराटच्या एक्सप्रेशन्सचे फोटो शेअर; नेटकऱ्यांनी ट्विटरवर अशाप्रकारे उडवली थट्टा
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी आता फक्त काही तास राहिले आहेत. पूर्ण क्रिकेट विश्वाला या सामन्याची आतुरता आहे. हा अंतिम सामना १८ जून ते २२....
पदार्पणाच्या सामन्यातच चमकली ‘ही’ भारतीय फिरकीपटू, दिवंगत वडिलांना समर्पित केली कामगिरी
महिला भारतीय क्रिकेटने तब्बल ७ वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. मिताली राजच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने ७ वर्षानंतर इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळत आहे. या....
डोक्याला जबर दुखापत झाल्यामुळे फाफ डू प्लेसिस ‘या’ मोठ्या लीगमधून बाहेर
क्रिकेट मैदानावर अनेकदा खेळाडूंना दुखापत होताना दिसते. काही खेळाडूंना चेंडू लागल्यामुळे, तर कधीकधी क्षेत्ररक्षण करताना इतर काही कारणांमुळे दुखापत होते. असेच काहीसे पाकिस्तान सुपर लीग....
‘जडेजाला अंतिम ११मध्ये संधी दिलीच पाहिजे,’ माजी खेळाडूने जडेजावर व्यक्त केला विश्वास
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना हा १८ – २२ जूनमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्याकडे संपुर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे. जगभरातील क्रिकेट चाहत्यांना या....
‘ती आई आहे, ती काही पण करू शकते’, हातात मुल असताना महिलेने घेतला अप्रतिम कॅच; अनुष्का शर्मानेही केले कौतुक
कोरोना काळामुळे क्रिकेट सामन्यांमध्ये चाहत्यांना येण्यास बंदी टाकली होती. २०२० पासून अनेक खेळांचे सामने हे चाहत्यांच्या अनुपस्तितीमध्ये खेळवण्यात आले आहे. खेळाच्या मैदानात आपण अनेकदा पाहिले....
लईच भारी! जेव्ह पती विराटला आपल्यासाठी गाणं म्हणताना भावूक झाली होती अनुष्का शर्मा, व्हिडिओ होतोय व्हायरल
क्रिकेट आणि बॉलीवूडचे नाते खूप जुने आहे, अनेक क्रिकेटपटूंनी बॉलीवूडच्या अभिनेत्रींसोबत लग्न केले आहे. याचेच एक मोठे उदाहरण म्हणजेच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि....
न्यूझीलंडने २०१९ विश्वचषक जिंकला असता तर ‘या’ दिग्गज खेळाडूने घेतली असती निवृत्ती
क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते की त्यांनी आपल्या संघासाठी विश्वचषक जिंकून द्यावा. काही खेळाडू असे आहेत, ज्यांनी आपला संघ विश्वचषक जिंकल्यानंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेतली....




















