मराठी india team
जेव्हा विश्वचषक जिंकल्यानंतर विरोधी संघाकडून दारु उधार घेत ‘कपिल पाजीं’नी केले होते सेलिब्रेशन
भारतात क्रिकेट म्हणजे सर्वकाही असल्याप्रमाणे आहे. इथे कुठेही जाल तिथे तुम्हाला क्रिकेटची चर्चा ऐकण्यास मिळते. भारतात क्रिकेटबद्दल एक वेगळेच वेडेपण आहे. विश्वचषकासारख्या सामन्यावेळी तर,अगदी ...
विश्वचषक अंतिम सामन्यात अमरनाथ कसे ठरले गेमचेंजर? सहकाऱ्याने सांगितली ‘राज की बात’
जून २५, १९८३ भारतीय क्रिकेट इतिहासातील एक सुवर्ण दिवस. आजच्या दिवशी बरोबर ३९ वर्षांपूर्वी भारतीय संघाने पहिलावहिला विश्वचषक जिंकला होता. वेस्ट इंडीजसारख्या बलाढ्य संघाला ...
आजच्याच दिवशी टीम इंडियाने खेळला होता विश्वचषकाचा ‘तो’ अजरामर सामना, संपूर्ण देशाला आलं होतं गहिवरुन
भारत देशात क्रिकेटला खूप जपले जाते. भारतात विश्वचषकाचा सामना असल्यास भारतीय चाहते आपले काम सोडून टीव्हीसमोर थाट मांडून बसतात किंवा पाण्यासारखा पैसा खर्च करत ...
अजिंक्यच्या कसोटी संघातील स्थानावर टांगती तलवार, ‘हे’ ३ खेळाडू घेऊ शकतात जागा
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाच्या झालेल्या पराभवामुळे आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआय) पुढील दौऱ्यासाठी कडक पाऊले उचलण्याची चिन्हे दिसत आहेत. अशातच सध्याच्या कसोटी ...
‘टीम धवन’सोबत २ निवडकर्तेही जाणार श्रीलंकेला, पाहा १८ सदस्यीय सपोर्ट स्टाफची संपूर्ण यादी
येत्या जुलै महिन्यात युवा खेळाडूंनी भरलेला भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणर आहे. या संघाच्या नेतृत्त्वाची धुरा डावखुरा फलंदाज शिखर धवनकडे देण्यात आली आहे. १३ ...
WTC फायनल पराभवातून भारताला मिळाला धडा, कसोटी मालिकेपुर्वी ईसीबीला केली ‘ही’ विनंती
जगाच्या पाठीवर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, तिथे जाण्याअगोदर तुम्हाला तेथील गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. मग त्यात क्रिकेट का असेना. कोणत्याही क्रिकेट संघाला परदेशी ...
कसोटी चँपियनशीप पराभवाच्या जखमेनंतर टीम इंडियाला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू दुखापतग्रस्त
विश्व कसोटी अजिक्यपद स्पर्धेत न्यूझीलंड संघाने भारतीय संघावर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. दुसऱ्या डावात भारतीय संघाने न्यूझीलंड संघाला १३९ धावांचे लक्ष्य दिले ...
भारताच्या हारकिरीनंतर चाहत्यांचा शास्त्रींवर निशाणा, द्रविडला प्रशिक्षक बनवण्याच्या मागणीने धरला जोर
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत न्यूझीलंड संघाने भारतीय संघावर दणदणीत विजय मिळवला. कर्णधार केन विलियम्सन आणि अनुभवी फलंदाज रॉस टेलर यांच्यात दमदार भागिदारीच्या जोरावर न्यूझीलंडने ...
“न्यूझीलंड क्रिकेटमधला हा सुवर्णक्षण, याचे सर्व श्रेय…”, किवी दिग्गजाने उधळली स्तुतीसुमने
विश्वकसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतीय संघाला हरवून इतिहास रचला. न्यूझीलंड संघाची क्रिकेटच्या जगात सगळीकडे वाहवा होत आहे. न्यूझीलंड संघाच्या इतिहासातील हा ...
धोक्याची घंटा! ‘या’ ४ खेळाडूंचे अपयश भारताला भोवले, संघातील स्थानावरही उभे आहे प्रश्नचिन्ह
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा बुधवारी (२३ जून) अंतिम निकाल लागला. या स्पर्धेचा निकाल २ दिवसाचा खेळ बाद होऊनही उरलेल्या ४ दिवसात लागला. या ४ ...
आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंड भारताविरुद्धच्या सामन्यात नेहमीच ‘ड्रायव्हिंग सीटवर’, पाहा गेल्या २ दशकातील निकाल
बुधवारी (२३ जून) विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा निकाल लागला. या सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाला ८ विकेट्सने मात देत पहिल्या वहिल्या कसोटी अंजिक्यपदाच्या ...
सुवर्णसंधी गमावली! WTC अंतिम सामन्यातील पराभवामुळे भारतीय संघाचे ‘इथे’ही मोठे नुकसान
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा राखीव दिवशी (२३ जून) निकाल लागला. मागील दोन वर्षांपासून चालत आलेल्या या स्पर्धेत न्यूझीलंड संघाने बाजी मारली. ८ विकेट्सने भारतीय ...
पिछाडीवर असलेली विराटसेना अंतिम सामन्यात कशी करू शकते पुनरागमन? माजी खेळाडूने दिला ‘कानमंत्र’
तब्बल दोन वर्षांपासून, ज्या गोष्टीची सगळे क्रिकेटप्रेमी वाट पाहत होते त्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची सुरुवात खऱ्या अर्थाने शनिवारी (१९ जून) रोजी ...
एकही चेंडू न टाकता चौथ्या दिवसाचा खेळ रद्द, आजही असेल का पावसाचं सावट? घ्या जाणून
तब्बल दोन वर्षांपासून, ज्या गोष्टीची सगळे क्रिकेटप्रेमी वाट पाहत होते त्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची सुरुवात खऱ्या अर्थाने शनिवारी (१९ जून) रोजी ...