महाराष्ट्र कुस्ती महोत्सव
कुस्तीप्रेमींसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्र केसरीची रणधुमाळी उद्यापासून
By Ravi Swami
—
कुस्तीप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. कर्जत, जिल्हा अहिल्यानगर येथे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वतीने 26 ते 30 मार्चदरम्यान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे भव्य आयोजन ...