महिला क्रिकेट

WPL 2026: यूपीवर विजय मिळवत दिल्ली कॅपिटल्सची एलिमिनेटरमध्ये धडक, मुंबई इंडियन्सचा प्रवास संपला

फेब्रुवारी 2, 2026

महिला प्रीमियर लीग (WPL) 2026 चा शेवटचा साखळी सामना 1 फेब्रुवारी रोजी यूपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवण्यात आला. या निर्णायक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने....

WPL 2026: मुंबई इंडियन्सच्या पराभवामुळे दिल्ली-यूपीला संजीवनी, एलिमिनेटरमध्ये पोहोचण्याची संधी

जानेवारी 31, 2026

वुमेन्स प्रीमियर लीग (WPL) 2026 च्या चौथ्या सिझनमध्ये लीग स्टेजमधील शेवटचा सामना 1 फेब्रुवारीला दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्समध्ये खेळला जाणार आहे. मात्र, या सामन्यापेक्षा....

टीम इंडियाच्या नव्या टी20 मालिकेची घोषणा, 5 सामन्यांसाठी या देशाचा करणार दौरा

जानेवारी 20, 2026

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ या वर्षी दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार असून, दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची टी20 आंतरराष्ट्रीय....

श्रीलंकेविरुद्ध भारताची विजयी घौडदौड; टी20 मध्ये 5-0 चा ऐतिहासिक प्रयत्न

डिसेंबर 30, 2025

भारतीय महिला क्रिकेट संघाने आपल्या आक्रमक खेळाची छाप कायम ठेवत श्रीलंकेविरुद्ध मंगळवारी होणाऱ्या पाचव्या आणि अंतिम महिला टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात विजय मिळवून पाच सामन्यांच्या मालिकेत....

भारताची रणनिती बदलली, हरमनप्रीत कौरने घेतली खुली खेळाची जबाबदारी

डिसेंबर 27, 2025

शुक्रवारी झालेल्या तिसऱ्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेला हरवून पाच सामन्यांची मालिका जिंकल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली की, ती संघाच्या एकूण कामगिरीवर....

भारतीय संघाचा दबदबा सुरूच; श्रीलंकेविरुद्ध सलग चौथा मालिका विजय

डिसेंबर 27, 2025

शुक्रवारी झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेचा आठ विकेट्सने पराभव केला. या विजयासह, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत....

INDW vs SLW: टीम इंडियासाठी गुड न्यूज, तिसऱ्या टी20 साठी स्टार अष्टपैलू फिट

डिसेंबर 26, 2025

भारत विरुद्ध श्रीलंकेच्या महिला संघांमधील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना 26 डिसेंबर रोजी तिरुअनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. मालिकेतील पहिले दोन सामने....

या बाबतीत शेफाली वर्माने स्मृती मानधनाला मागे टाकले; यादीत मिताली राज अव्वल

डिसेंबर 24, 2025

INDW vs SLW: दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने श्रीलंकेचा 7 विकेटने पराभव केला. या सामन्यात शफाली वर्माने टीम इंडियासाठी 69 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. तिच्या या....

INDW vs SLW: दुसऱ्या विजयासाठी टीम इंडिया सज्ज, श्रीलंकेचं आव्हान उभं राहणार?

डिसेंबर 23, 2025

आयसीसी वनडे वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघ मायदेशात 2025 मधील अखेरची टी20 मालिका खेळत आहे. श्रीलंकेविरुद्ध आयोजित करण्यात आलेल्या 5 सामन्यांच्या या....

IND vs PAK 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी ते महिला वर्ल्ड कपपर्यंत; संपूर्ण वर्षभराचा निकाल अहवाल

डिसेंबर 22, 2025

क्रिकेटच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तानमधील सामना नेहमीच खास मानला जातो. 2025 हे वर्ष या दृष्टीनेही संस्मरणीय होते, कारण दोन्ही देशांचे संघ वर्षभरात वरिष्ठ, ज्युनियर आणि....

पहिल्या टी20 सामन्यात भारताचा दणदणीत विजय; श्रीलंकेवर 8 विकेट्सने मात

डिसेंबर 21, 2025

विशाखापट्टणम येथे झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने श्रीलंकेचा 8 विकेटने पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेच्या संघाला फक्त 121 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने....

BCCI चा मोठा निर्णय: टी20 वर्ल्डकपपूर्वी भारताची श्रीलंकाविरुद्ध 5 सामन्यांची मालिका निश्चित!

नोव्हेंबर 28, 2025

आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाने अद्याप एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. टीम इंडिया घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध मालिका खेळणार होती, परंतु खेळाडूंना....

WPLच्या लिलावात पैसे पाण्यासारखे वाहणार; 73 खेळाडूंचं भवितव्य 41.10 कोटी रुपयांत ठरणार!

नोव्हेंबर 27, 2025

महिला प्रीमियर लीग WPL 2026 चा लिलाव आज (27 नोव्हेंबर) नवी दिल्ली येथे होणार आहे. या लिलावासाठी भारत आणि परदेशातील 277 महिला खेळाडूंनी नोंदणी केली....

भारतीय महिला क्रिकेटपटूंना किती मिळतं मानधन? पुरुषांपेक्षा कमी की जास्त?

नोव्हेंबर 11, 2025

भारतीय महिला क्रिकेट संघाने वर्ल्ड कप जिंकताच संपूर्ण देश आनंदात न्हाऊन निघाला आहे. या ऐतिहासिक विजयाने महिला क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे. आता या खेळाडूंवर....

WC विजेत्या खेळाडूंवर पैशांचा पाऊस; महाराष्ट्र सरकारने दिले कोटींचे बक्षिस

नोव्हेंबर 7, 2025

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 7 नोव्हेंबर रोजी मुंबईत एका विशेष सत्कार समारंभात महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील तीन स्टार खेळाडू – स्मिथ मानधना,....

Next