महिला प्रीमियर लीग
चॅम्पियन बनल्यानंतर विजय माल्ल्यानं केलं आरसीबीचं अभिनंदन, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं रविवारी (17 मार्च) रात्री WPL 2024 चं विजेतेपद जिंकून ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. फ्रँचायजीचा पुरुष संघ गेल्या 16 वर्षांपासून जे करू शकला नाही,....
भावा! सोशल मीडियावर सगळीकडे आरसीबीचीच हवा! ट्रॉफी उचलतानाच्या फोटोनं रचला नवा इतिहास
महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL 2024) काल (17 मार्च) झालेल्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव केला. यासह आरसीबीनं पहिल्यांदा ट्रॉफीवर....
महिला प्रीमियर लीग जिंकणाऱ्या संघावर होणार कोट्यवधींचा वर्षाव! उपविजेत्या संघालाही मिळणार मोठी रक्कम
महिला प्रीमियर लीग (WPL) 2024 च्या चॅम्पियनचा निर्णय आज (17 मार्च) होणार आहे. WPL च्या दुसऱ्या हंगामाचा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स....
मुंबईविरुद्ध आरसीबीच्या विजयानंतर स्मृती मानधना भावूक, मैदानावर अश्रू आवरले नाहीत; पाहा व्हिडिओ
स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं शुक्रवारी (15 मार्च) गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा पराभव करून प्रथमच महिला प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. बंगळुरूनं मुंबईवर 5....
दिल्ली कॅपिटल्सची WPL 2024 च्या अंतिम फेरीत धडक, गुजरात जायंट्सचा सात गडी राखून पराभव
महिला प्रीमियर लीगच्या (WPL 2024) या दुसऱ्या सीजनमध्ये दररोज रोमांचक सामने होत आहेत. आज या सीजनमधील 20 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात....
हरमनप्रीतच्या धडाकेबाज खेळीनंतर रेफरी लागले बॅट चेक करायला! जाणून घ्या मैदानावर काय घडलं
महिला प्रीमियर लीग 2024 मध्ये 9 मार्चला गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात एक रोमांचक सामना खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सनं ७ गडी राखून....
WPL 2024 : अबब..! सोशल मीडियावर उडाली एकच खळबळ, श्रेयस अय्यरने सुरू केले अंपायरिंग…
सध्या महिला प्रीमियर लीगच्या दुसरा हंगाम सुरू असून त्याचा पाचवा सामना मंगळवारी बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडला आहे. तर या सामन्यात आरसीबी आणि गुजरात जायंट्सचे....
विजेतेपद हुकलं, पण दिल्लीची कर्णधार चमकली! WPLमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंबद्दल घ्या जाणून
बीसीसीआयने यावर्षी पहिल्यांदाच महिला प्रीमियर लीग म्हणजेच डब्ल्यूपीएल स्पर्धा आयोजित केली. आयपीएलप्रमाणेच डब्ल्यूपीएलमध्येही मुंबई इंडिन्स संघाने आपले वर्चस्व बनवले आहे. डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच हंगामात मुंबई इंडिन्सने....
’15 वर्षात एकही ट्रॉफी जिंकली नाही…’, विराटशी संवाद केल्यानंतर महिला आरसीबीने जिंकला पहिला सामना
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक चढ-उतार पाहिले आहेत. विराटने इंडियन प्रीमियर लीगमध्ये मोठा काळ आरसीबीचे नेतृत्व केले. पण मागच्या....
मारिजेन कॅप बनली डब्ल्यूपीएलमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करणारी गोलंदाज, मोडला सहकारी खेळाडूचा विक्रम
सध्या भारतात महिला प्रीमियर लीग खेळली जात आहे. डब्ल्यूपीएलचा हा पहिला हंगाम असून महिला खेळाडूंचे एकापेक्षा एक प्रदर्शन पाहायला मिळत आहे. शनिवारी (11 मार्च) हंगामातील....
पीसीबीने केली बीसीसीआयची कॉपी! पाकिस्तानमध्येही सुरू झाली महिला टी-20 लीग
भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच बीसीसीआय मागच्या 15 वर्षांपासून यशस्वीपणे आयपीएलचे आयोजन करत आले आहे. बीसीसीआयने आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना खेळण्यास बंदी घातल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपली....
महिला आरसीबी संघ ट्रोलर्सच्या निशाण्यावर, नेटकरी ‘अशी’ घेत आहे मजा, पाहा टॉप 10 मीम्स
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ मागच्या 15 आयपीएल हंगामांमध्ये एकदाही विजेतेपद पटकावता आले नाहीये. संघात एकापेक्षा एक दिग्गज असुनही आरसीबीला विजेतेपद पटकावता आले नाही, म्हणून सोशल....
बॅटवर धोनीचे नाव; डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच सामन्यात शेतकऱ्याच्या लेकीचे अर्धशतक, यूपी वॉरिअर्स विजयी
महिला प्रीमियर लीग 2023ची सुरुवात शुक्रवारी (4 मार्च) झाली. मालिकेतील तिसरा सामना रविवारी (5 मार्च) रात्री गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरिअर्स यांच्यात खेळला गेला. गुजरातने....
ऐतिहासिक सामन्यात स्मृती मंधानाच्या आरसीबीने जिंकली नाणेफेक, दिल्ली पहिल्यांदा करणार फलंदाजी
महिला प्रीमियर लीग 2023 चा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. रविवारी (5 मार्च) दुपारी सुरू झालेल्या या सामन्यात....
ब्रेकिंग! WPL हंगामाला सुरुवात होण्याआधीच वादाची ठिणगी! अदानींच्या संघातून दिग्गज बाहेर, कारण संताप आणणारे
शनिवारी (4 मार्च) महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामाची सुरुवात होणार, त्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली. डब्ल्यूपीएलचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात....




















