महिला फुटबॉलपटू वीटभट्टीवर काम करते

दुर्दैवी! देशाचे प्रतिनिधित्व केलेली खेळाडू करतेय वीटभट्टीवर काम, क्रीडामंत्र्यांनी घेतली दखल

—
मे 23, 2021

काळाचा महिमा काहीसा विचित्र आहे. कधीकधी तो एखाद्याला उच्चस्थानी पाठवितो, तर एक वेळ तो त्याच व्यक्तीला दोन वेळच्या भाकरीसाठी महाग करतो. झारखंडमधील महिला फुटबॉलपटू संगीता सोरेनचीही अवस्था....