महिला संघाच्या प्रशिक्षक निवडीवर गांगुली नाराज
महिला संघाच्या प्रशिक्षक निवडीचा वाद संपेना! आता गांगुलीने ‘या’ कारणाने व्यक्त केली नाराजी
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक निवडीवर सुरु झालेला वाद शमण्याची काही चिन्हे नाहीत. काही दिवसांपूर्वीच भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदी रमेश पोवार यांची नियुक्ती बीसीसीआयने केली....






