महिला संघाबाबत बीसीसीआयचा भेदभाव
हरमनप्रीत कौर धावली बीसीसीआयच्या मदतीला, महिला संघाबाबत भेदभावाच्या आरोपांना दिले ‘हे’ उत्तर
भारतीय पुरुष आणि महिला संघ येत्या जून महिन्यात इंग्लंडच्या दौर्यावर जाणार आहेत. बीसीसीआयने या दोन्ही संघांना प्रवास सुलभ व्हावा, म्हणून एकाच चार्टर्ड विमानाने पाठवण्याचा निर्णय....






