माजी ब्राझील फुटबॉलपटू रोनाल्डिन्हो
दिग्गज फुटबॉलपटूला कोरोनाची लागण; सोशल मीडियाद्वारे दिली माहिती
ब्राझीलचा माजी फुटबॉलपटू रोनाल्डिन्हो याला कोविड-१९ची लागण झाली आहे. त्यामुळे त्याला बेलो होरिझोंटेमध्ये सेल्फ आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. रोनाल्डिनोने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन याची माहिती....





