मायकल हसी
एमएस धोनी आयपीएल 2026 मध्ये त्याचा पहिला सामना कधी खेळणार? सीएसके कोचकडून मिळाले उत्तर
आयपीएल 2026 च्या संदर्भात, सध्या सर्वत्र चर्चेत असलेला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे एमएस धोनी मैदानावर कधी परतणार? या चर्चेने आता एक नवीन वळण घेतले आहे.....
वर्ल्डकपनंतर लगेच INDvsAUS T20 मालिका खेळवल्याने खवळला ऑस्ट्रेलियन दिग्गज; म्हणाला, ‘आमचा सर्वोत्तम संघ…’
विश्वचषक 2023 स्पर्धा 19 नोव्हेंबर रोजी संपल्यानंतर तीन दिवसांनी लगेच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 5 सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात झाली. मालिकेतील पहिला सामना 23 नोव्हेंबर....
भारतीय संघाची नवी पिढी भूतकाळाचा विचार करत नाही? ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे सेमीफायनलआधी मोठे विधान
भारतीय क्रिकेट संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. मायदेशात सुरू असलेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेत भारताने निर्विवाद पाहायला मिळाले. लीग स्टेजच्या 9 पैकी 9 सामन्यांमध्ये भारताने विजय....
WTC फायनलमध्ये टीम इंडिया ‘या’ 2 खेळाडूंवर अवलंबून, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने सांगितली नावे
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम सामना 7 जून रोजी खेळला जाणार आहे. मागच्या वेळी भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात दारुण....
धोनीच्या फिटनेसविषयी सीएसके प्रशिक्षकाची मोठी माहिती, कर्णधार धावण्यासाठी करतोय संघर्ष
एमएस धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्ज शनिवारी (20 मे) प्लेऑफसाठी पात्र ठरला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सीएसके आणि कोलकाता नाईट रायडर्स संघ आमने सामने....
दिल्लीविरुद्ध भिडण्यापूर्वी धोनीबाबत धक्कादायक ब्रेकिंग! चेन्नईचा कोचच म्हणाला, ‘तो 100 टक्के…’
शनिवारी (दि. 20 मे) आयपीएल 2023चा 67वा सामना दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघात खेळला जाणार आहे. या सामन्याला दुपारी 3.30 वाजता सुरुवात होणार....
आरसीबीविरुद्धच्या सामन्यापूर्वी धोनीच्या दुखापतीविषयी धक्कादायक ब्रेकिंग! बॅटिंग कोच स्पष्टच म्हणाला…
चार सामने खेळून दोन विजय आणि दोन पराभवासह रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्स संघात आयपीएल 2023 स्पर्धेचा 24वा सामना सोमवारी (दि. 17 एप्रिल)....
मायकल हसीकडून भारताच्या ‘या’ फलंदाजाचे कौतुक, स्वतःच्या संघाला सुनावले खडेबोल
रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2023 मध्ये चांगले प्रदर्शन करत ऑस्ट्रेलियावर आघाडी घेतली. चार कसोटी सामन्यांच्या या मालिकेत भारत 2-0 अशा....
धोनीसारखाच शांत खेळाडू बनणार चेन्नईचा कर्णधार? बॅट्टींग कोचने केेले मत व्यक्त
चेन्नई सुपर किंग्स संघासाठी मागील हंगाम अत्यंत खराब गेला. सीएसकेला मागील हंगामात खेळलेल्या 14 सामन्यांपैकी फक्त 4 सामने जिंकता आले. हंगामाच्या सुरुवातीला एमएस धोनीनेे कर्णधारपदाची....
विराट अन् बाबरपेक्षा इंग्लंडचा ‘हा’ फलंदाज भारी, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे हैराण करणारं वक्तव्य
क्रिकेटविश्वात एकापेक्षा एक क्रिकेटपटू आहेत. विस्फोटक फलंदाजीमुळे त्यांची गणना जगभरातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये होते. यामध्ये विराट कोहली आणि बाबर आझम यांचाही समावेश आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या एका....
इंग्लंडने ३ रनांनी मॅच मारली, आणि ऑस्ट्रेलियाच्या ‘त्या’ ऐतिहासिक पराभवामुळे हसी क्रिकेटर झाला
आताची ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम बघून तुम्ही म्हणताल यांची टीम भारीये लेका. ऍरॉन फिंचच्या टीमने टी२० वर्ल्डकप जिंकल्यावर अनेकांनी म्हटले आता ऑस्ट्रेलियात पुन्हा एकदा वर्ल्ड क्रिकेटवर....
भले शाब्बास! IPL इतिहासात ऑरेंज कॅप पटकावणारे दमदार फलंदाज, बटलर ठरला राजस्थानचा पहिलाच पठ्ठ्या
जगभरात ज्या टी२० लीग स्पर्धेची सर्वात जास्त चर्चा रंगते, त्यांपैकीच एक म्हणजे इंडियन प्रीमिअर लीग होय. या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (दि. २९ मे) पार....
‘तेव्हा धोनीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते’, चेन्नईच्या माजी खेळाडूने सांगितली भावूक आठवण
चेन्नई सुपर किंग्स हा इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील (आयपीएल) लोकप्रिय संघापैकी एक आहे. तसेच या संघाचा कर्णधार एमएस धोनी हा दिग्गज खेळाडूंपैकी एक मानला जातो.....
नाद करा पण आमचा कुठं! आयपीएल २०२२मध्ये खरेदीदार न मिळालेला रैना ‘या’ विक्रमात आहे नंबर-१
क्रिकेट चाहते ज्या प्रसिद्ध टी२० लीगची आतुरतेने वाट पाहत आहेत, ती इतर कोणती नसून इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल आहे. आयपीएलच्या १५व्या हंगामाचे बिगुल येत्या....
ऍशेसच्या चौथ्या सामन्यासाठी इंग्लंडने घ्यावी टीम इंडियाकडून प्रेरणा, माजी दिग्गजाचा सल्ला
ऍशेस मालिकेतील (ashes series) सिडने कसोटी सामन्यात इंग्लंड संघासमोर ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ३८८ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. शेवटच्या डावात इंग्लंडने एकही विकेट न गमावता ३०....




















