मायदेशात सर्वात मोठ्या अंतराने विजय
विराटसेनेचा वानखेडेवर भीमपराक्रम! न्यूझीलंडचा ३७२ धावांनी पराभव करत ‘या’ यादीत गाठले अव्वल स्थान
भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला होता, तर दुसरा सामना मुंबईच्या वानखेडे....






