मुस्तफिजूर रहमान
आयपीएलमधून बाहेर झाल्यावर मुस्तफिजूर रहमानची पहिली प्रतिक्रिया, केेकेआरकडून रिलीज झाल्याने व्यक्त केली वेदना
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या BCCI सूचनांचे पालन करून कोलकाता नाईट रायडर्सने शनिवारी बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला आगामी आयपीएल हंगामापूर्वी त्यांच्या संघातून सोडले. भारत आणि....
IPL 2025: दिल्लीला मोठा झटका, उर्वरित सामन्यांपूर्वीच विस्फोटक फलंदाज बाहेर
आयपीएल 2025चा उर्वरित हंगाम (Indian Premier League 2025) (17 मे) पासन सुरू होणार आहे. तत्पूर्वी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघात मोठा बदल झाला आहे. संघाचा....
CSK इच्छा नसताना देखील या ‘3’ मोठ्या खेळाडूंना रिलीज करणार?
2025च्या आयपीएल हंगामाची चाहत्यांना आतुरता लागली आहे. पण या हंगामापूर्वी मेगा लिलाव होणार आहे. अनेक मोठ्या खेळाडूचे संघ बदलताना दिसणार आहेत. त्यामुळे मेगा लिलाव देखील....
दुष्काळात तेरावा महिना! चेन्नईचे तब्बल 5 गोलंदाज विविध कारणांमुळे बाहेर
आयपीएल 2024 मध्ये 5 वेळच्या चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी संमिश्र राहिली आहे. संघानं आतापर्यंत खेळलेल्या 10 पैकी 5 सामने जिंकले असून ते गुणतालिकेत चौथ्या....
चाहत्यांसाठी वाईट बातमी, अनेक विदेशी खेळाडू आयपीएलच्या मध्यावरच सोडतील संघाची साथ
आयपीएलमध्ये विदेशी खेळाडू अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. अनेक स्टार विदेशी खेळाडू त्यांच्या धमाकेदार कामगिरीनं चाहत्यांच्या गळ्यातले ताईत बनलेले आहेत. मात्र आता आयपीएल 2024 बाबत....
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत रियान परागनं टाकलं विराट कोहलीला मागे, पर्पल कॅपवर ‘या’ विदेशी खेळाडूचा कब्जा
आयपीएल 2024 मध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यानंतर रॉयल्सचा रियान पराग ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या यादीत त्यानं रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूच्या....
आठवडाभरापूर्वीच स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर गेला, आता आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात बनला ‘प्लेअर ऑफ द मॅच’!
आयपीएल 2024 चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला गेला. या सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जनं शानदार विजयाची....
आशिया चषकात सर्वाधिक विकेट्स घेणारे 5 ऍक्टिव्ह प्लेअर्स, ‘हा’ भारतीय फिरकीपटू टॉपवर
आशिया चषक 2023 बुधवारी (30 ऑगस्ट) सुरू होत आहे. यावर्षी वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर आशिया चषक देखील वनडे प्रकारात आयोजित केला गेला....
विश्वचषकात न खेळणे बुमराहला पडले महागात, दोन ओव्हर मेडन टाकत भुवीने ‘या’ विक्रमात केली बरोबरी
गुरुवारी (दि. 27 ऑक्टोबर) सिडनी येथे टी20 विश्वचषकात भारत विरुद्ध नेदरलँड्स संघ आमने-सामने होते. या सामन्यात भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांच्या अफलातून योगदानामुळे संघाने शानदार विजय....
काय सांगता! पंतपासून ते शार्दुलपर्यंत आख्खी दिल्ली टीम एकमेकांकडे पाहात होती रागाने
राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात शुक्रवारी (दि. २२ एप्रिल) आयपीएलचा ३४वा सामना पार पडला. मुंबईच्या जगप्रसिद्ध वानखेडे स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात राजस्थानच्या फलंदाजांनी....
लईच चोपलं राव! दिल्लीविरुद्ध एकाच षटकात दिनेश कार्तिकने पाडला धावांचा पाऊस; ‘ऑरेंज कॅप’धारी बटलरलाही पछाडलं
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आयपीएल २०२२च्या २७व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने १६ धावांनी विजय मिळवला. शनिवारी (दि. १६ एप्रिल) वानखेडे स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात बेंगलोरच्या....
तिरंगी मालिकेसाठी बांगलादेश संघाची घोषणा, शाकिबकडे नेतृत्व
श्रीलंका येथे होणाऱ्या आगामी निदहास ट्रॉफी तिरंगी मालिकेसाठी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने संघ जाहीर केला आहे. या 16 जणांच्या संघात शाकिब अल हसनची कर्णधार तर महमुदूल्लाची....














