मॅच जिंकताच बांग्लादेश भावूक

मॅच जिंकताच संपूर्ण संघ भावूक; बांग्लादेशला दशकानंतर महिला टी20 विश्वचषकात विजय मिळाला

आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2024 ची सुरुवात बांग्लादेश विरुद्ध स्कॉटलंड सामन्याने झाली. शारजाह येथे झालेल्या या सामन्यात बांग्लादेश संघाने बाजी मारली. बांग्लादेश संघाने दशकानंतर ...