मोहम्मज रिझवान

बाबर-रिझवानचं टी20 करिअर संपलं का? निवडकर्त्यांनी आशिया कप 2025 साठी दिली नाही संधी

ऑगस्ट 17, 2025

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आशिया कप 2025 साठी पाकिस्तानी संघाची घोषणा केली आहे. सलमान अली आगाकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर एकूण 17 खेळाडूंना संघात....