मोहम्मद शमीची नवीन जॅग्वार
मोहम्मद शमीची नवी कोरी स्पोर्ट्स कार, किंमत आणि फिचर्स जाणून व्हाल थक्क
—
भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या संघातून बाहेर आहे. आगामी आशिया चषक आणि सध्या सुरू असलेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत मोहम्मद शमीला संधी ...