मोहम्मद शामी

Mohammed-Shami-Injury

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोहम्मद शमीचे कधी होणार पुनरागमन?

ऑगस्ट 16, 2024

भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) बऱ्याच दिवसापासून भारतीय क्रिकेटपासून दूर आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकादरम्यान (ICC ODI World Cup)....

‘हिम्मत असेल तर…’, मोहम्मद शमीने सानिया मिर्झासोबत लग्नाबाबतच्या अफवांवर तोडले मौन

जुलै 20, 2024

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने त्याच्या आणि टेनिस स्टार सानिया मिर्झाशी संबंधित अफवांवर अखेर खुलासा केला आहे. शमी आणि सानिया लवकरच लग्न करणार....

Mohammed-Shami-Ms-Dhoni

‘शमी टी-२० विश्वचषकाचा भाग नक्की असेल’, भारताच्या माजी यष्टीरक्षकाचे भाकित

ऑगस्ट 9, 2022

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची आशिया चषकाच्या संघात निवड झाली नाही आणि त्यानंतर सातत्याने त्याच्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. दुसरीकडे, माजी यष्टीरक्षक फलंदाज किरण....

भारताच्या ‘या’ वेगवान गोलंदाजाला कधीच टी२० संघात घेणार नाही! भारतीय निवडकऱ्यांचा निर्णय

ऑगस्ट 6, 2022

सध्या भारतीय टी-२० संघात अनेक बदल पाहायला मिळत आहेत आणि या प्रयोगांचे कारण म्हणजे ऑस्ट्रेलियात होणारा आगामी टी-२० विश्वचषक. हे लक्षात घेऊन संघ आणि निवडकर्त्यांना....

Sachin-Tendulkar-Mohammad-Shami

सचिनचा रेकॉर्ड आता मोहम्मद शमी तोडणार, कर्णधार रोहितकडेही विक्रम रचण्याची संधी

जुलै 16, 2022

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना रविवारी १७ जुलै रोजी मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यातून....

Shami-Pujara

भारतीय संघात पुनरागमनानंतर मोहम्मद शमी आणि चेतेश्वर पुजाराची भन्नाट प्रतिक्रिया

जून 16, 2022

टीम इंडिया आज इंग्लंडच्या दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. ही माहिती भारताचे टेस्ट स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजारा आणि वेगाचा बादशहा मोहम्मद शमीने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये दिली....

या दिग्गजाच्या वर्ल्ड इलेव्हन टीममध्ये ४ भारतीयांना स्थान, मात्र विराट कोहलीला जागा नाही

मे 24, 2020

ऑस्ट्रेलिया संघाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉगने त्याचा सध्याच्या काळातील विश्व एकादश कसोटी संघ तयार केला आहे. त्याने हा संघ खेळाडूंच्या सध्याच्या फॉर्मवर आधारीत निवडला आहे.....

पृथ्वी शाॅ ८ वर्षांचा असतानाच सचिनने केली होती मोठी भविष्यवाणी

ऑगस्ट 24, 2018

मुंबई | भारतीय संघाचा माजी कर्णधार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने पृथ्वी शाॅबद्दल तो ८ वर्षांचाच असताना मोठी भविष्यवाणी केली होती. एक दिवस हा खेळाडू नक्की....

इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिका: पृथ्वी शॉ, हनुमा विहारीचा प्रथमच टीम इंडियामध्ये समावेश

ऑगस्ट 22, 2018

इंग्लंड विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील उर्वरित चौथ्या आणि पाचव्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. भारतीय संघात पहिल्यांदाच....