रचिन रविंद्र व्हिडिओ
रचिन रविंद्रच्या बॅटला फुटले पंख, आयसीसीनेही घेतली दखल, व्हिडिओ व्हायरल
न्यूझीलंडचा युवा खेळाडू रचिन रिवंद्र सध्या विश्वचषकात अप्रतिम प्रदर्शन करत आहे. सोमवारी (9 ऑक्टोबर) नेदर्लंड्सविरुद्ध रचिनने अर्धशतक केले, तर विश्वचषक 2023च्या पहिल्याच सामन्यात इंग्लंडविरुद्ध शतकी....






