रजत पाटीदार

पहिल्याच प्रयत्नात रजत पाटीदारने जिंकली आयपीएल ट्रॉफी; केली रोहित शर्माची बरोबरी!

रजत पाटीदार आता आरसीबीसाठी आयपीएल जेतेपद जिंकणारा आरसीबीचा पहिला कर्णधार बनला आहे. आरसीबीला पहिल्या आयपीएल जेतेपदासाठी 18वर्षे वाट पाहावी लागली. विशेष म्हणजे रजत पाटीदार ...

IPL 2025: क्लोजिंग सेरेमनीमुळे सामन्याच्या वेळेत होणार का बदल? जाणून घ्या संपूर्ण माहिती

आज आयपीएल 2025 (IPL 2025) चा शेवटचा दिवस आहे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज (RCB vs PBKS) यांच्यातील अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर ...

आरसीबीचा 2025 मधील स्वप्नवत प्रवास! विक्रमी कामगिरीतून ट्रॉफीकडे मजबूत पावलं

आयपीएल 2025 IPL 2025 हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) सर्वच आघाड्यांवर दमदार कामगिरी करत आपला जुन्या अपयशांचा इतिहास मोडून काढला आहे. या हंगामात RCB ...

IPL 2025: बंगळुरूने रचला इतिहास, आयपीएल दरम्यान गाठला महत्वाचा टप्पा

इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील प्रसिद्ध संघांपैकी एक, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. रजत पाटीदार यांच्या नेतृत्वाखालील या ...

RCBला जबर धक्का! ‘हा’ महत्त्वाचा खेळाडू होणार बाहेर?

आयपीएल 2025 17 मे पासून पुन्हा सुरू होणार आहे. भारत-पाकिस्तान तणावामुळे (9 मे) रोजी सीझन-18 एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आला होता. (17 मे) रोजी ...

रजत पाटीदारचा विक्रमी पराक्रम, सचिन तेंडुलकरला मागे टाकत इतिहास रचला

आयपीएल 2025: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदारने शुक्रवारी पंजाब किंग्जविरुद्ध 18 चेंडूत 1 षटकार आणि 1 चाैकाराच्या मदतीने 23 धावा केल्या. त्याने आयपीएलमध्ये ...

RCB vs DC : कोण मारणार बाजी? पाहा कोणाचं पारडं जड

इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामातील 24 वा लीग सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. या ...

MI vs RCB: BCCIनं पाटीदारला ठोठावला लाखोंचा दंड, या प्रकरणी झाली कारवाई!

सोमवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सचा 12 धावांनी पराभव केला. 64 धावांची स्फोटक खेळी करणारा कर्णधार रजत पाटीदारला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ...

MI vs RCB: मुंबईच्या डावाला सुरुंग लावणारा ‘तो’ खेळाडू ठरला गेमचेंजर!

आयपीएल 2025च्या 20व्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अटीतटीचा सामना खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात आरसीबीने यजमान ...

CSK vs RCB; कर्णधार पाटीदारची अर्धशतकी खेळी; आरसीबीने चेन्नईमध्ये विजायचे चव चाखले

आयपीएल 2025 मध्ये आठव्या सामन्यात काल (28 मार्च) आरसीबी आणि सीएसके आमने सामने होते. हा सामना चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर खेळला गेला जो की सीएसकेने ...

RCBच्या नव्या युगाची सुरुवात, विराट कोहलीचा दिलखुलास पाठिंबा!

आयपीएलच्या (इंडियन प्रीमियर लीग) 18व्या आवृत्तीची सर्व तयारी जवळजवळ पूर्ण झाली आहे. आयपीएलच्या नवीन हंगामाची सुरुवात 22 मार्च रोजी गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि ...

RCB च्या विजयाचा फॉर्म्युला? हे ३ खेळाडू बनू शकतात मास्टरस्ट्रोक

आयपीएल 2025 स्पर्धा 22 मार्च पासून सुरू होत आहे. तसेच स्पर्धेतील पहिला सामना कोलकत्ताच्या ईडन गार्डन्स मैदानावर होणार आहे. तसेच हा सामना कोलकत्ता नाईट ...

बीसीसीआयच्या केंद्रीय करारातून वगळले जाणार ‘हे’ 3 खेळाडू

रविवारी (9 मार्च) झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी (ICC Champions Trophy 2025) फायनलमध्ये भारताने न्यूझीलंडला धूळ चारून चॅम्पियन्स ट्राॅफी जिंकली. तत्पूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ...

Rajat-Patidar

आरसीबीचा कर्णधार झाल्यानंतर रजत पाटीदारची पहिली प्रतिक्रिया, चाहत्यांची मने जिंकली!

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) ने आयपीएल 2025 साठी रजत पाटीदारची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. गुरुवारी, 13 फेब्रुवारी रोजी, आरसीबीने अधिकृतपणे पाटीदारला कर्णधार म्हणून ...

Royal Challengers Bengaluru

आरसीबीचे आतापर्यंतचे सर्व कर्णधार, पाचव्या नावाचा तुम्ही कधीही विचार केला नसेल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) हा आयपीएलमधील सर्वात चर्चेत असलेला संघ आहे. आरसीबी संघ आजवर एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकू शकला नसला तरी या संघाने अनेक ...

1237 Next