रमेश प्रगणानंदा

Praggnanandhaa defeats Magnus Carlsen

मोठी बातमी! प्रज्ञानानंदाने रचला इतिहास मॅग्नस कार्लसनचा केला नाॅर्वे बुद्धिबळ क्लासिक स्पर्धेमध्ये प्रथमच पराभव

भारताचा ग्रँड मास्टर रमेशबाबू प्रज्ञानानंदाने जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावरचा बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनला मात देत क्लासिकल बुद्धिबळ खेळामध्ये इतिहास रचला आहे. नाॅर्वे बुद्धिबळ स्पर्धेमध्ये 18 ...