रवि शास्त्री
अजित आगरकर देणार राजीनामा? रवि शास्त्री होणार भारतीय संघाचे नवीन चीफ सिलेक्टर! जाणून घ्या सविस्तर
भारतीय क्रिकेट संघाला नवीन चीफ सिलेक्टर लवकरच मिळणार आहे, असे समजते की रवि शास्त्री लवकरच नवीन मुख्य चयनकर्ता म्हणून नियुक्त होऊ शकतात. सोशल मीडियावर असे....
Asia Cup: आशिया कप 2025पूर्वी गावसकर-शास्त्री यांना मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी
आशिया कप 2025 च्या तयारी जवळजवळ पूर्ण झाली आहे. ही स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. आशिया कप 2025 चे मीडिया राइट्स सोनीकडे आहेत. अशा....
IND vs ENG: ओव्हल मैदानावर भारतीयांची चमकदार कामगिरी; जाणून घ्या टॉप 5 फलंदाज
भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची तेंडुलकर-अँडरसन मालिका खेळली जात आहे. पाचवा आणि शेवटचा सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हल ग्राउंडवर खेळला जाईल, ज्याला द ओव्हल ग्राउंड....
शास्त्री यांनी निवडले भारताचे टॉप 5 महान क्रिकेटपटू, या मालिकेला दिले सर्वात मोठ्या ‘प्रतिस्पर्धे’चे स्वरूप
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतातील टॉप 5 महान क्रिकेटपटूंची निवड केली आहे. त्यांनी जसप्रीत बुमराहचे कौतुकही केले....
‘तो नसता तर कठीण होतं..’ टेस्ट करिअरमधील यशाचं श्रेय कोहलीने दिलं या खास व्यक्तीला!
भारतीय कसोटी क्रिकेटचा दिग्गज विराट कोहली 12 मे 2025 रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला. कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर विराटने पहिल्यांदाच याबद्दल उघडपणे बोलला आहे. त्याचबरोबर विराटच्या....
‘अपमानित करून संघाबाहेर काढले..’ दिनेश कार्तिकने रवि शास्त्रीबद्दल केला मोठा खुलासा!
ईस्ट इंडिजचा यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक निवृत्तीनंतरपासूनच कॉमेंट्री पॅनलमध्ये आहे. कार्तिक त्याच्या उत्तम कॉमेंट्रीमुळे चर्चेत राहतो. कार्तिक भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतही कॉमेंट्री करत आहे. लॉर्ड्स कसोटी....
लॉर्ड्सला टक्कर देणार ‘हे’ भारतीय मैदान! रवी शास्त्रींनी ICC ला दिला स्पष्ट संदेश
टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलबाबत मोठं विधान केलं आहे. त्यांनी सांगितलं की, WTC फायनलसाठी सुरुवातीला इंग्लंड हे....
शास्त्री यांनी निवडली प्लेइंग 11, कॅप्टनच्या बॅटिंग पोझिशन मध्ये केला ‘हा’ बदल
भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे, जिथे दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना (20 जून) रोजी लीड्समध्ये खेळला जाणार....
IND vs AUS; “ट्रेविस हेडला रोखणे कठीण…” भारताच्या माजी प्रशिक्षकाचे मोठे वक्तव्य
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) स्पर्धा खेळली जात आहे. त्यातील 3 सामने खेळले गेले. दरम्यान ही....
रवी शास्त्रींची बीसीसीआयवर जोरदार टीका, म्हणाले ‘…या खेळडूंनी तिशी ओलंडली, नव्या उमेदीची गरज’
जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यावेळी भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया संघाने 209 धावांनी पराभव केला. याबाबत, भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय क्रिकेट संघ व्यवस्थापनाला....
IND-PAK सामन्याची क्रेझ! तब्बल १३२ देशांमध्ये एशिया कपचे लाईव्ह स्ट्रिमींग, भारतात ‘या’ चॅनेलवर पाहाल
एशिया कप (Asia Cup)२०२२च्या हंगामाला २७ ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. युनायटेड अरब अमिराती (यूएई) येथे होणारी ही स्पर्धा आधीच भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यान चर्चेत....
टीम इंडियाला चियर करताना दिसला कॅप्टनकूल, शास्त्रींबरोबरचा फोटो आला चर्चेत
भारत आणि इंग्लंड यांच्यात ३ टी२० सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना रविवारी (१० जुलै) खेळला गेला. इंग्लंडने भारतासमोर २१६ धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र सुर्यकुमार....
‘भारताने सामन्यात चमकदार कामगिरी केली’ माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींनी केली संघाची पाठराखण
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेला पाचवा कसोटी सामना सध्या रोमांचक वळणावर आहे. हा सामना सध्या कोणत्याही संघाकडे कलंडू शकतो. अशा परिस्थितीत अनेक क्रिकेट जाणकारांकडून....
‘कोहलीचा खराब फॉर्म रवि शास्त्रींमुळेच!’, पाकिस्तानच्या माजी दिग्गजाचा विचित्र दावा
पाकिस्तानचा माजी यष्टिरक्षक-फलंदाज रशीद लतीफने एक अतिशय विचित्र दावा केला आहे. विराट कोहलीच्या खराब फॉर्मचे कारण रवी शास्त्री यांची भारताच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती होते, असे त्यांचे....



















