रवींद्र जडेजा पहिल्या क्रमांकावर

नव्या कसोटी क्रमवारीत जडेजा नंबर वन! पंत-विराटही फायद्यात

—
मार्च 9, 2022

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) नुकतेच खेळाडूंची कसोटी क्रमवारी (ICC Test Rankings) जाहीर केली. श्रीलंकेविरुद्ध मोहाली कसोटीत आपल्या शानदार अष्टपैलू खेळाने भारतीय संघाच्या विजयात सिंहाचा वाटा....