रितिका सजदेह

SC च्या आदेशावर रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहचा संताप; म्हणाली, आज हे कुत्रे…

ऑगस्ट 13, 2025

दिल्ली-NCR मधील भटक्या कुत्र्यांना पकडून शेल्टर होममध्ये पाठवण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याची पत्नी....

Rohit Sharma Stand: रोहितच्या सन्मानाचा क्षण, पत्नी रितिका झाली भावुक! पहा VIDEO

मे 16, 2025

दिग्गज क्रिकेटर रोहित शर्माचे (Rohit Sharma) नाव भारतातील सर्वात यशस्वी आणि महान क्रिकेटपटूंमध्ये गणले जाते. गेल्या एका वर्षात, त्याने त्याच्या नेतृत्वाखाली टी20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स....

शाहीनचा रोहितला क्लीन बोल्ड; पत्नी रितिकाच्या चेहऱ्यावरचा उडाला रंग

फेब्रुवारी 23, 2025

रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरुद्ध 15 चेंडूत 20 धावांची खेळी केली. 242 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहितने शुभमन गिलसोबत पहिल्या विकेटसाठी 31 धावांची भागीदारी केली.....

Rohit-Ritika-Sharma

रोहित शर्मा दुसऱ्यांदा बनणार बाबा? रितिका सजदेहच्या ‘त्या’ व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 23, 2024

भारतीय क्रिकेट संघाचा विश्वविजेता कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आपल्या खेळामुळे आणि नेतृत्त्वामुळे चर्चेत असतो. बऱ्याचदा वैयक्तिक आयुष्यामुळेही तो चर्चेचा विषय बनत असतो. रोहितची पत्नी....

Rohit Sharma And Ritika Sajdeh

सामन्यानंतर रोहित शर्मानं दिला पत्नी रितिका सजदेहला फ्लाइंग किस, पहा व्हिडिओ

जून 28, 2024

यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) सेमीफायनल 2 सामना भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये खेळला गेला. या सामन्यात भारतानं इंग्लंडचा 68 धावांनी धुव्वा उडवला....

IPL 2024 MI : रोहित शर्माची रितिकाच्या ‘त्या’ कमेंट्सनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाला…

फेब्रुवारी 11, 2024

इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024)  हंगाम अवघ्या काही आठवड्यांवर आला आहे. तर सर्व संघ आगामी आयपीएल हंगामासाठी तयारीला लागताना दिसत आहे. याबरोबरच खेळाडूंनी देखील....

Rohit-Sharma-And-Ritika-Sajdeh

रोहित-रितिकाने मुलगी समायराचा वाढदिवस साजरा केला हटके अंदाजात; दिलं मोठं सरप्राईज, पाहा व्हिडिओ

डिसेंबर 30, 2023

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. येथे भारतीय संघाला कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे रोहितवर....

Team India enjoying the break

IND vs SA । कसोटी मालिकेआधी टीम इंडियाची सेंच्युरियन भ्रमंती! शर्मा फॅमिलीही होती सोबत

डिसेंबर 24, 2023

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका मंगळवारी (26 डिसेंबर) होणार आहे. या कसोटी मालिकेतील पहिल्या दिवशी खेळला जाणाऱ्या सामन्याला बॉक्सिंग डे कसोटी म्हणून ओळखले....

Rohit Sharma & his family visited Tirupathi Balaji Temple

आशिया चषकापूर्वी रोहित सहकुटुंब बालाजी चरणी, कर्णधाराला पाहण्यासाठी चाहत्यांची तुंबळ गर्दी

ऑगस्ट 13, 2023

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या विश्रांतीवर आहे. भारतीय संघ संध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर असून हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वात टी-20 मालिका खेळत....

Rohit-Sharma-And-Ritika-Sajdeh

‘अनारकली’चा उल्लेख करून रोहितने स्वत:च्या पायावर मारली कुऱ्हाड, पत्नी रितिकाने खोलली पोल; कमेंट व्हायरल

जुलै 16, 2023

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या विजयानंतर मस्तीच्या मूडमध्ये असल्याचे दिसत आहे. रोहित इतर क्रिकेटपटूंप्रमाणे सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. अशात शनिवारी (दि.....

Rohit-Sharma

व्हिडिओ: रोहित-रितिकाकडून लेक समायराला मिळाले आयुष्यभर लक्षात राहील असे सरप्राईज, लंडनमध्ये…

जुलै 1, 2023

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय क्रिकेट संघ एक महिना क्रिकेटपासून दूर आहे. डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने भारताला 209 धावांनी पराभवाचा धक्का दिला....

Anushka-Sharma-and-Ritika-Sajdeh

अखेर वाद मिटला? अनुष्का शर्मा अन् रितिका सजदेह स्टॅंमध्ये दिसल्या एकत्र, फोटो व्हायरल

जून 8, 2023

जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आमनेसामने आहेत. दोन्ही संघामध्ये विजेतेपदासाठी चुरस दिसून येत आहे. अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवशी स्टँडमधील एक फोटो....

Rohit-Sharma

Video: पहिला वनडे सामना सोडून मेव्हण्याच्या लग्नात रोहितने लावले ठुमके, पत्नी रितिकानेही दिली साथ

मार्च 17, 2023

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पहिला वनडे सामना वानखेडे स्टेडिअमवर शुक्रवारी (दि. 17 मार्च) रंगला. या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्या याच्याकडे आहे. कारण, रोहित....

Virat Kohli Sonakashi Sinha

रोहितच्या लग्नात विराटने ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीसोबत धरला होता ठेका, जुना व्हिडिओ तुफान व्हायरल

फेब्रुवारी 24, 2023

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विराट कोहलीला डान्स करण्याची आवड आहे, हे त्याच्या चाहत्यांना....

Rohit-Sharma-And-Ritika-Sajdeh

इकडं रोहितने शतक ठोकलं अन् तिकडं पत्नीने डायरेक्ट केली ‘ही’ मागणी; म्हणाली, ‘प्लीज माझ्यासाठी…’

फेब्रुवारी 12, 2023

भारतीय संघाने नागपूर कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवत मालिकेत 1-0ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतलेला, पण तो निर्णय भारतीय....

Next