रितींदर सिंग सोढी
फक्त एकच असा व्यक्ती आहे, जो कोहलीला कॅप्टन्सीवरुन हटवू शकतो; माजी क्रिकेटरने सांगितले नाव
संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष सध्या आगामी टी२० विश्वचषक २०२१ वर आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या या स्पर्धेपूर्वी बऱ्याचशा क्रिकेट संघांमध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळाले आहेत. अशात सर्वत्र....






