रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
एकच नंबर भावा! राहुल तेवतियाच्या अँकल ट्विस्टने कोहलीच्या ‘विराट’ शॉटला अडवलं
शनिवारी (१७ ऑक्टोबर) दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामातील ३३व्या सामन्यात पुन्हा एकदा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने राजस्थान रॉयल्सवर बाजी मारली. त्यांनी ७ विकेट्सने....
कोहली- स्मिथच काय घेऊन बसलात? निवृत्त झालेल्या ‘या’ दिग्गजापुढे सगळेच फिके
दक्षिण आफ्रिकाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज एबी डिविलियर्स इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामात कमालीची कामगिरी करत आहे. तो विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कणा....
नवलंच! आयपीएल २०२०मधील ३ धडाकेबाज फलंदाजांमध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही
आयपीएल २०२० या हंगामातील अर्धी स्पर्धा समाप्त झाली आहे. आयपीएलमध्ये फलंदाजांना धडाकेबाज खेळी करताना पाहणे प्रेक्षकांना जास्त आवडते. याशिवाय आयपीएलमध्ये फलंदाजांना अधिक महत्त्वाचे मानले जाते.....
युवराज सिंग करणार आयपीएलमध्ये पुनरागमन?, कारणही आहे तसंच
सोमवारी (१२ ऑक्टोबर) अबू धाबीत कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने ८२ धावांनी विजय मिळवला. दरम्यान बेंगलोरचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने ४ षटकात फक्त....
‘विराटकडून काही तरी शिका,’ बेंगलोरविरुद्धच्या दारुण पराभवानंतर सेहवागचा चेन्नईला टोला
नवी दिल्ली। चेन्नई संघाने आतापर्यंत झालेल्या ७ सामन्यांपैकी केवळ २ सामन्यात विजय मिळवला आहे, तर उर्वरित ५ सामन्यात त्यांना पराभव स्विकारावा लागला आहे. त्यानंतर भारतीय....
‘मिड सीजन ट्रान्सफर’चा फायदा घेत चेन्नई ‘या’ ३ खेळाडूंना घेणार का आपल्या संघात?
आयपीएलच्या १३ व्या सत्रात बीसीसीआयने बनवलेल्या “मिड सीजन ट्रान्सफर” नियमानुसार खेळाडूंना एका संघातून दुसर्या संघात जाण्याची मुभा दिली आहे. हा नियम ७ सामने खेळल्यानंतर लागू....
आयपीएलमध्ये ‘या’ ४ खेळाडूंना कोणत्याही क्षणी संघ देऊ शकतात नारळ
इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल २०२०) सुरुवात जोरदार झाली आहे. आतापर्यंतचे सर्वच सामने अटीतटीचे झाले आहेत. गतवर्षी विजयी झालेल्या मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी यंदाही चांगलीच होत....
IPL 2020 : आज पंजाब-कोलकाता आणि चेन्नई-बेंगलोर येणार आमने-सामने, जाणून घ्या सामन्यांबद्दल सर्वकाही
आयपीएलमध्ये शनिवारी (10 ऑक्टोबर) दोन सामने खेळले जातील. लीगचा 24 वा सामना अबू धाबी येथे किंग्स इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात दुपारी 3.30....
IPL सुरू असतानाच होणार खेळाडूंची अदलाबदल, पण का… ‘मिड सीजन ट्रान्सफर’ म्हणजे काय रे भाऊ?
आयपीएलचा १३ वा हंगाम आता बऱ्यापैकी पुढे सरकला आहे. आज, शुक्रवार दि १० ऑक्टोबर पर्यंत आयपीएल २०२० चे एकूण २३ सामने खेळले गेले आहेत. आता....
काय सांगता! विराट- रहाणे खेळणार चेन्नईकडून? मिटवणार मधल्या फळीतील चिंता
नवी दिल्ली। चेन्नई सुपर किंग्स आयपीएलमधील सर्वाधिक सातत्याने चांगली कामगिरी करणारा संघ राहिला आहे. परंतु आयपीएल २०२० च्या १३ व्या हंगामात परिस्थिती बदललेली दिसत आहे.....
IPL2020: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने या ३ खेळाडूंना द्यायला हवी अंतिम ११ जणांच्या संघात संधी
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरनेच्या संघाने या आयपीएल हंगामाची चमकदार सुरुवात केली. त्याने पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादसारख्या संघाचा पराभव केला. पण त्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबकडून त्यांना ९७....
IPL2020 – या ६ युवा खेळाडूंनी केले सर्वांना प्रभावित, लवकरच मिळू शकते टीम इंडियाकडून खेळण्याची संधी
आयपीएल २०२० स्पर्धा युएईमध्ये खेळवली जात आहे. दरवर्षी आयपीएल स्पर्धा भारतात आयोजित केली जाते, परंतु कोरोना महामारीमुळे ही स्पर्धा यंदा यूएईमध्ये खेळली जात आहे. यूएईच्या....
“खेळपट्टीवर टिकून खेळायचे होते पण…”, बेंगलोरविरुद्ध लवकर बाद झाल्याबद्दल पृथ्वी शॉने दिली प्रतिक्रिया
दिल्ली कॅपिटल्सचा युवा प्रतिभावान फलंदाज पृथ्वी शॉने त्याच्या फलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. त्याने या हंगामात खेळलेल्या 5 सामन्यात 179 धावा केल्या आहेत. या हंगामात....
षटकार किंग! आयपीएलमध्ये सर्वात लांब षटकार मारणारे ५ फलंदाज
इंडियन प्रीमियर लीगमध्ये दरवर्षी चौकार-षटकारांचा पाऊस पाहायला मिळतो. ही जगातील सर्वात प्रसिद्ध आणि श्रीमंत क्रिकेट स्पर्धा आहे. यात युवा खेळाडूंसह अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश असतो.....





