लॉर्ड्स

शुबमन गिलला कर्णधारपद नकोय? मँचेस्टर कसोटीपूर्वी दिली मोठी प्रतिक्रिया

जुलै 23, 2025

भारताचा कर्णधार शुभमन गिलला कर्णधार म्हणून त्याच्या पहिल्याच मालिकेत एका कठीण परीक्षेतून जावे लागले आहे, इंग्लंडविरुद्ध आतापर्यंतचे तिन्ही कसोटी सामने जवळपास संपले आहेत. निकाल शेवटच्या....

लॉर्ड्स टेस्टमधील पराभवानंतर संतापला शुभमन गिल; म्हणाला…

जुलै 15, 2025

लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला 22 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी 193 धावांचे लक्ष्य ठेवले....

क्रिकेट विश्वचषकातील सर्वात नाट्पूर्ण सामना; इंग्लंड ठरला होता विश्वविजेता, तर पराभूत न होताही न्यूझीलंड मात्र उपविजेता

जुलै 14, 2023

इंग्लंडला क्रिकेटचे जनक म्हटले जात असले तरी या संघाला वनडेतील विश्वविजेता संघ बनण्यासाठी तब्बल 34 वर्षांची वाट पाहावी लागली होती. बरोबर तीन वर्षांपूर्वी म्हणजेच 14....

Nathan-Lyon

श्वास रोखून धरा! लॉर्ड्समध्ये लायन रचणार 2 मोठे विक्रम, एक रेकॉर्ड आजपर्यंत कुणालाच नाही जमला

जून 28, 2023

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 5 कसोटी सामन्यांची ऍशेस मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना बुधवारपासून (दि. 28 जून) खेळला जाणार आहे. या सामन्यात....

Cheteshwar-Pujara

पुजाराने रचला इतिहास! इंग्रजांच्या भूमीवरच करतोय काउंटी संघाचे नेतृत्व

जुलै 19, 2022

भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा हे इंग्लंडच्या काउंटी क्रिकेटमधील एक प्रसिद्ध नाव आहे. या स्पर्धेत खेळताना त्याने अलीकडच्या काळात उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली. पुजारा काउंटी....

Jasprit-Bumrah

टी२० विश्वचषकात बुमराहला खेळवायचे असले तर ‘हे’ कराच, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाचा भारताला मोलाचा सल्ला

जुलै 16, 2022

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह इंग्लंडच्या दौऱ्यात उल्लेखनीय कामगिरी करत आहे. पहिले त्याने एजबस्टन कसोटीमध्ये संघाचे नेतृत्व केले. यावेळी त्याने ५ विकेट्स घेण्याची....

Team India vs ENG

कसोटीत अव्वल तर वनडे, टी२० ठरतोय फेल, ‘या’ खेळाडूबाबत कॅप्टन शर्मा घेणार मोठा निर्णय

जुलै 15, 2022

इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यात सुरू असलेल्या वनडे मालिकेत दोन्ही संघांनी एक-एक सामना जिंकला आहे. तीन सामन्यांची ही मालिका बरोबरीत असल्याने रविवारी (१७ जुलै) होणारा....

Virat-Kohli-In-Lords

काय ती स्टाईल, काय तो ऍटिट्यूड! विराट कोहलीचा लॉर्ड्सच्या मैदानावर जातानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल

जुलै 15, 2022

भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून उभय संघात ३ सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात एकतर्फी विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात....

Rohit-Sharma

अरेरे! कर्णधार रोहितचे इंग्लिश गोलंदाजापुढे लोटांगण, ‘डक’ करत लाजिरवाण्या विक्रमात द्रविडची बरोबरी

जुलै 14, 2022

लॉर्ड्स येथे भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. पहिल्या सामन्यात झंझावाती खेळी खेळत संघाला....

Virat-Kohli-Yuzvendra-Chahal

लॉर्ड्स वनडे| युझवेंद्र चहलच्या फिरकीपुढे इंग्लंड बेहाल, भारताला विजयासाठी २४७ धावांचे आव्हान

जुलै 14, 2022

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर सुरू असलेला दुसरा वनडे सामना रंगतदार स्थितीत आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघ २४६ धावांवर....

Rohit-Sharma-Jos-Buttler

पुन्हा नाणेफेकीत रोहितचीच बाजी, सलग दुसरी वनडे जिंकत इतिहास रचण्याचे लक्ष्य; पाहा प्लेइंग इलेव्हन

जुलै 14, 2022

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा वनडे सामना गुरुवारी (१४ जुलै) लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकत भारतीय संघ टी२० मालिकेनंतर सलग....

Virat-Kohli

विराटची पाठराखण करत माजी खेळाडूने साधला टिकाकरांवर नेम म्हटला, ‘त्याला थेट ड्रॉप…’

जुलै 13, 2022

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने १० विकेट्सने मोठा विजय मिळवला. या सामन्यात फलंदाज विराट कोहली अंतिम अकरामध्ये नव्हता. यावरून आश्चर्य व्यक्त केले जात होत.....

Hardik-Pandya-Rohit-TeamIndia

लॉर्ड्सवर भारत-इंग्लंडमध्ये कोण ठरलंय वरचढ, जाणून घ्या दोन्ही संघांचा या मैदानावरील विक्रम

जुलै 13, 2022

इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यात तीन वनडे सामन्याची मालिका सुरू आहे. यातील पहिला वनडे सामना केनिंग्टन, द ओव्हल येथे झालेल्या सामन्यात भारताने १० विकेट्सने मोठा....

वनडे डेब्यूच्या ४ वर्षांनंतर ‘दादा’ची कसोटीत निवड, फलंदाजीसह गोलंदाजीतही दम दाखवत गाजवले होते पदार्पण

जून 22, 2022

जगातील सर्वात महान कर्णधारांच्या सूचीतील एक मोठे नाव म्हणजेच भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली. आजचा दिवस सौरव गांगुली आणि त्याच्या चाहत्यांसाठी खास आहे. कारण....

Matt-Parkinson

क्या बात है! टीममध्ये नाव नसतानाही ३२० किमीचा प्रवास करत ‘या’ पठ्ठ्याने केले इंग्लंडकडून पदार्पण

जून 3, 2022

इंग्लंड आणि न्यूझीलंड या देन संघात सध्या ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. यातील पहिला सामना इंग्लंडमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जात आहे. या कसोटीच्या....

Next