वडील

“मोठ्या दुःखाने सांगावे लागत आहे की…”, आरपी सिंगने वडीलांच्या निधनानंतर लिहिला भावूक संदेश

माजी भारतीय वेगवान गोलंदाज आणि 2007 टी -20 विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य असलेला आरपी सिंग याच्या वडिलांचे काहीदिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले आहे. आरपी सिंग ...

केकेआरचा शिलेदार नरेनच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीच्या नंतर वेस्ट इंडीजचा स्टार खेळाडू सुनील नरेनने सुद्धा एक आनंदाची गोड बातमी दिली आहे. या खेळाडूच्या घरात एका तान्ह्या बाळाचे ...

दु:खद! हार्दिक, कृणाल पंड्याच्या वडीलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

भारतीय क्रिकेट संघाचे अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक आणि कृणाल पंड्या या बंधूंना शनिवारी (16 जानेवारी) पितृशोक झाला आहे. त्यांचे वडील हिमांशू पंड्या यांचे शनिवारी सकाळी ...

धक्कादायक ! रोहितच्या घरात कोरोनाचा शिरकाव; वडिलांना झालीय लागण ?

भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने आयपीएल २०२० चा हंगाम संपल्यानंतर लगेचच युएईवरुन भारतीय संघासह ऑस्ट्रेलियाला न जाता थेट मुंबईत परतण्याचा निर्णय घेतला होता. त्याने ...

Video -‘गेलचे अजूनही आरसीबीवर प्रेम!’ वडीलांनी आरसीबीची कॅप घातल्याने चाहत्यांच्या भावूक प्रतिक्रिया

वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने त्याच्या वडीलांचा सोमवारी(१६ नोव्हेंबर) ९१ वा वाढदिवस साजरा केला. त्याने त्यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे व्हिडिओ आणि फोटो देखील सोशल ...

संघात स्थान देण्यासाठी एकेकाळी वडिलांकडे मागितली लाच, खुद्द विराटनेच केला खुलासा

जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आघाडीवर आहे. त्याला ‘रनमशीन’ या नावानेही ओळखले जाते. आज (5 नोव्हेंबर) त्याचा 32 वा ...

“…म्हणूनच तू कठीण दिवसातही चांगली खेळी केली”, वडिलांच्या निधनानंतर मनदीपसाठी विराटचा भावुक संदेश

नवी दिल्ली | किंग्स इलेव्हन पंजाबचा सलामीवीर मनदीप सिंगच्या दमदार कामगिरीमुळे पंजाबने कोलकाता नाईट रायडर्सवर 8 गडी राखून विजय मिळविला. मनदीप सिंगने 55 चेंडूत ...

वडिलांच्या निधनाचे दुःख पचवत त्याने केली दमदार खेळी, म्हणाला “बाबा नेहमीच मला…”

भारतीय संघाचा युवा प्रतिभावान खेळाडू मनदीप सिंग आयपीएलच्या 13 व्या हंगामात किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळत आहे. चार दिवसांपूर्वी त्याच्या वडिलाचे हृदयविकराच्या धक्क्याने निधन झाले ...

वडिलांच्या अंत्यसंस्काराला दुबईत असलेला आयपीएल स्टार व्हिडिओ कॉलद्वारे सहभागी

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू आणि किंग्स इलेव्हन पंजाबचा सलामीवीर मनदीप सिंगचे वडील हरदेव सिंह यांचे शुक्रवारी रात्री उशिरा निधन झाले. शनिवारी त्यांच्यावर बस्ती गुज्म ...

मुलाची संघात निवड न झाल्याने त्यांनी क्रिकेट पाहायचं सोडलं होतं; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला पितृशोक

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू मनदीप सिंग याच्या वडीलांचे आज (२२ ऑक्टोबर २०२०) निधन झाले आहे. मनदीप सध्या यूएईमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करत ...

आयपीएलच्या मैदानावरच मिळाली काळीज तोडणारी बातमी, ‘या’ खेळाडूच्या वडिलांचे निधन

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू मनदीप सिंग याला पितृशोक झाला आहे. मनदीप सध्या यूएईमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. मात्र, तो यूएईत असतानाच ...

भुवनेश्वर कुमारच्या वडिलांना कर्करोग; वाचा काय म्हणाले डॉक्टर

मेरठ। सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला झालेल्या दुखापतीमुळे तो या हंगामातून बाहेर पडला आहे. यातच एक वाईट बातमी समोर आली आहे. भुवनेश्वरचे वडील ...

अनेकांचा आदर्श सचिन, पण खुद्द सचिनचा आदर्श कोण?

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज क्रिकेट खेळणाऱ्या अनेक युवा खेळाडूंचा आदर्श आहे. पण खुद्द सचिन तेंडुलकरचे क्रिकेटमधील आदर्श भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर आणि ...

७ बाप-लेकांच्या जोड्या, ज्यांनी गाजवलं आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट

क्रिकेटमध्ये अनेक परिवार असे आहेत, ज्यांच्या कुंटूंबातील अनेक सदस्य या ना त्या प्रकारे क्रिकेटशी जोडले गेले. अनेक क्रिकेटपटूंचे हिरो हे त्यांचे वडिलचं राहिले. क्रिकेटमध्ये ...

स्टोक्सचे तीन बोटांचे सेलिब्रेश होते कर्करोग झालेल्या त्याच्या आवडत्या व्यक्तीसाठी

इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सचे वडील मेंदूच्या कर्करोगाशी झुंज देत आहेत. याची माहिती खुद्द बेन स्टोक्सनेच दिली आहे. ही माहिती त्याला जेव्हा कळाली तेव्हा तो ...