वनडेत सर्वात जलद शतक Marathi Information

भारताला १५ वर्षांपुर्वी त्रास देणाऱ्या आफ्रिदीच्या नावावर आजही तो विक्रम कायम

एप्रिल 9, 2020

पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने १५ एप्रिल २००५मध्ये भारतविरुद्ध कानपूर येथील ग्रीनपार्क स्टेडियमवर ४६चेंडूत वेगवान शतक ठोकण्याचा पराक्रम केला होता. यात १० चौकारांचा आणि ९....