वनडे क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात मोठा विजय
वानखेडेवर श्रीलंकेचे 55 धावांत लोटांगण! टीम इंडियाचा 302 धावांनी ऐतिहासिक विजय, शमी पुन्हा ठरला सुपरहिरो
मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी (2 नोव्हेंबर) भारत विरुद्ध श्रीलंका असा सामना खेळला गेला. स्पर्धेतील या 33 व्या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला अजिबात संघर्ष करण्याची....






