वारसलेन क्रीडा मंडळ वरळी गाव

विजय क्लब, अशोक मंडळ जिल्हास्तरीय कुमार गट स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत

मे 3, 2019

मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व वारसलेन क्रीडा मंडळ वरळी गाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कुमार गट जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा काळ (२ मे) उद्घाटन....