विंडिज विरुद्ध वनेडत सर्वाधिक विकेट
कपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम?
भारत विरुद्ध विंडिज संघात 21 आॅक्टोबरपासून पाच सामन्यांची वनडे मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत भारताच्या वनडे संघात दमदार पुनरागमन करणारा फिरकी गोलंदाज रविंद्र जडेजाला....





