विराट कोहली फाॅलोअर्स मध्ये नेयमारला टाकले मागे
जगभरात किंग कोहलीचीच हवा! सुपरस्टार नेयमारलाही टाकले मागे
भारतीय संघाचा स्टार विराट कोहलीचे आज जगभर चाहते आहेत. विराट त्याच्या अनेक कारणामुळे चाहत्यांना पसंत आहे. त्याची आक्रमकता, फलंदाजी काैशल्य आश्या अनेक कारणांमुळे चाहते त्याच्यावर....






