विश्वचषकाचे मानधन

१९८३ विश्वविजेत्या भारतापेक्षा पाकिस्तानच्या खेळाडूंना मिळाले होते २६पट जास्त पैसे, रमीज राजाने शेअर केला फोटो

जुलै 27, 2020

मुंबई । भारतीय क्रिकेट संघासाठी 1983 चा विश्वकरंडक हा टर्निंग पॉईंट ठरला. ज्यामुळे केवळ भ‍ारतीय संघाचा नव्हे तर देशातील क्रिकेटचा चेहरा बदलला. नुकतेच भारतीय संघाने....