विश्वचषक 2023मध्ये पहिल्या 10 षटकात सर्वाधिक विकेट्स गमावणारे संघ
वर्ल्डकप 2023मध्ये श्रीलंकेचा लाजीरवाणा विक्रम, पाहून कुसलसेनेला स्वत:चीच वाटेल लाज!
विक्रम दोन प्रकारचे असतात, एक चांगले आणि दुसरे लाजीरवाणे. चांगल्या विक्रमांमुळे नेहमीच खेळाडू आणि संघाचा गौरव होत असतो. तसेच, लाजीरवाण्या विक्रमांमुळे खेळाडू आणि संघांवर मान....






