वेस्ट इंडिज वनडे विश्वचषक 2023मधून बाहेर
‘आग लगे बस्ती में, बाबा अपनी मस्ती में’, विंडीज हारताच गेलने शेअर केला व्हिडिओ, चाहत्याची कमेंट चर्चेत
बलाढ्य समजल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिज क्रिकेट संघासाठी 1 जुलै हा काळा दिवस ठरला. सलग दोन वेळचा चॅम्पियन असणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत....






