वेस्ट इंडीजविरुद्ध आगामी मालिकेसाठी निवडला गेलेला भारतीय संघ
भारतीय संघात हुड्डाची निवड आणि कृणालचे लागोपाठ १० ट्वीट्स; चाहते म्हणे, ‘त्याच्या निवडीमुळं डोकं फिरलं’
बीसीसीआयने बुधवारी (२६ जानेवारी) रात्री वेस्ट इंडीजविरुद्ध मायदेशातील टी-२० आणि एकदिवसीय (ind vs wi t20 & odi series) मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. आगामी मालिकेसाठी....






