व्हिडिओ

RR vs KKR: झेल घेण्यापूर्वी क्विंटन डी कॉकने हे काय केले? VIDEO

बुधवारी आयपीएल 2025 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा यष्टीरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉकने राजस्थान रॉयल्सविरुद्ध एक जबरदस्त झेल घेतला. मात्र, हा झेल घेण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या डी ...

ट्रॅव्हिस हेडचा तडाखा! 105 मीटर लांब षटकार, जोफ्रा आर्चरची प्रतिक्रिया व्हायरल VIDEO

आयपीएल 2025चा दुसरा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात हैदराबादमध्ये खेळला जात आहे. चाहत्यांना हैदराबादकडून ज्या प्रकारची कामगिरी अपेक्षित होती, त्याप्रमाणे संघाने आतापर्यंत ...

मुंबई इंडियन्सचा धमाका; आयपीएल 2025 साठी नवीन ‘अँथम साँग’ केले लाँच

मुंबई इंडियन्सने गुरुवारी त्यांचे अँथम सॉंग रिलीज केले. ‘मैं नहीं तो कौन बे’ फेम श्रुती तावडेने हे गाणे गायले आहे, तर बॉलिवूड अभिनेता जॅकी ...

‘एक वर्ष झालं, मुलाशी बोलूही शकलो नाही…’, शिखर धवनची वेदनादायी कहाणी, VIDEO

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटपटू शिखर धवन खूप मजा-मस्ती करणारा व्यक्ती आहे, हे त्याच्या सोशल मीडिया पोस्टवरून स्पष्टपणे दिसून येते. पण असंही एक म्हण ...

IND VS AUS; थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ! केएल राहुल बाद की नाबाद? तुम्हीच सांगा, पाहा VIDEO

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या कसोटी सामन्यात कोणत्याही मुद्द्यावरून वाद होत नसल्याचे क्वचितच पाहायला मिळते. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात केएल राहुलला ...

VIDEO: शेवटच्या सामन्यात अशा प्रकारे बाद झाला फिंच! अजूनही सामन्यात करू शकतो विशेष कामगिरी

ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय कर्णधार आणि सलामीवीर ऍरॉन फिंच आपल्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात विशेष काही करू शकला नाही. केर्न्समध्ये खेळल्या जात असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये फिंच ...

भारताचे दोन्ही विश्ववेजेते कर्णधार एकत्र बघतायेत ‘हा’ सामना, पाहा व्हिडिओ

भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी अमेरिकेत दिसले. दोघांनाही टेनिसमध्ये रस आहे आणि ते आजकाल यूएस ओपन 2022चा आनंद घेत आहेत. धोनीला ...

Ishan-Kishan-Attack

राष्ट्रगीत सुरू असताना भर मैदानात इशान किशनवर ‘हल्ला’! खूप घाबरला भारतीय क्रिकेटर

हरारे| भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघात गुरुवारी (१८ ऑगस्ट) पहिला वनडे सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने १० विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारतीय ...

Team-India-At-Zimbabwe

झिम्बाब्वेचा धुव्वा उडवायला पोहोचलाय भारतीय संघ! पाहा व्हिडिओ

झिम्बाब्वेविरुद्धच्या ३ वनडे मालिकेसाठी केएल राहुलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया हरारेला पोहोचली आहे. केएल राहुल दुखापती आणि कोरोनामधून बरा होऊन संघात पुनरागमन करत आहे. आशिया ...

The-Hundred-Catch

अवघ्या ६ सेकंदात घेतलाय अफलातून झेल, व्हिडिओ पाहून तु्म्हीही व्हाल थक्क

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, त्यामुळे त्याच्याशी निगडित क्षण कधीकधी खरोखरच आश्चर्यकारक आणि मनोरंजक असतात. मैदानावर असे काही घडताना दिसते, ज्यावर उघड्या डोळ्यांनी विश्वास ...

Hockey-Guard-Of-Honour

VIDEO। हॉकीचे मैदान गाजवणाऱ्या महिला संघाला मेन्स हॉकी टीमने दिला विशेष सन्मान

भारतीय संघ कोणत्याही स्पर्धेत खेळासाठी उतरला तर तो आपल्या खेळभावनेने उपस्थितांची मने जिंकून घेण्यासाठी प्रसिद्ध आहे. तशाचप्रकारे आपल्या संघासोबत देशाचे इतर खेळात प्रतिनिधीत्व करणाऱ्या ...

Avinash-Sabale-Narendra-modi

खुद्द पंतप्रधानांनी ज्याचं कौतुक केलं, तो बीड जिल्ह्याचा अविनाश साबळे आहे तरी कोण?

बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२मध्ये भारताची प्रभावी कामगिरी कायम आहे. ऍथलेटिक्समध्ये अविनाश साबळेने शुक्रवारी पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये देशासाठी रौप्य पदक ...

Stubbs-Catch

मोईनला बाद करण्यासाठी स्टब्सचा अफलातून झेल, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना साऊदम्प्टन येथे खेळला गेला. पाहुण्या संघाने हा सामना ९० धावांनी जिंकून ...

Murali-Vijay-Dinesh-Karthik-Wife

VIDEO। प्रेक्षकांनी कार्तिकच्या नावाने डिवचल्यावर मुरली विजय संतापला, नंतर ग्राउंडमध्ये झाला तुफान राडा

असे म्हटले जाते की प्रत्येकाच्या भूतकाळाचा उद्या असतो आणि तो आजच्यापेक्षा जास्त असतो. भविष्यासाठी हार मानत नाही. मुरली विजयच्या बाबतीतही तेच आहे. मुरली विजय ...

Rahul-Dravid

खडतर काळात द्रविडला कुणाकडून मिळाली प्रेरणा? दिग्गजासोबतचं संभाषण व्हायरल

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड नुकतेच माजी ऑलिम्पिक चॅम्पियन अभिनव बिंद्राच्या पॉडकास्ट ‘इन द झोन’ वर पाहुणे म्हणून आले होते. यामध्ये त्याने त्याच्या ...

1236 Next