व्हीव्हीएस लक्ष्मण
विंडीज दौऱ्यानंतर द्रविड अँड कंपनीला मिळणार ब्रेक, प्रशिक्षकपदाची जबाबदारी कुणाच्या खांद्यावर?
सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांची मालिका ...
भारतानं इंग्लंडला हरवलं अन् दादाने टी-शर्ट काढला, सोबतच्या खेळाडूलाही दिला होता सल्ला
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने 13 जुलै 2002 ला नॅटवेस्ट वनडे मालिकेचा अंतिम सामना पार पडल्यानंतर लॉर्ड्सच्या बाल्कनीत उभे राहुन अंगावरील जर्सी काढत केलेले ...
‘तो सामना जिंकल्यावर माझी ओपन जीपमधून मिरवणुक काढली होती, अमिताभ झाल्यासारखं वाटत होतं’
2002 मध्ये याच दिवशी भारतीय संघाने नासीर हुसेनच्या नेतृत्त्वाखालील इंग्लंडला पराभूत करत नेटवेस्ट सिरीज जिंकली होती. अंतिम सामना जिंकताच भारतीय संघाचा कर्णधार सौरव गांगुलीने ...
खेळाडूंपाठोपाठ कोच लक्ष्मणही महाकालेश्वराच्या पायाशी! सहकुटुंब घेतले दर्शन,छायाचित्रे व्हायरल
भारतीय क्रिकेट वर्तुळातील अनेक आजी-माजी क्रिकेटपटू सध्या अनेक धार्मिक ठिकाणी दिसून येतात. वरिष्ठ फलंदाज विराट कोहली याच्यापासून अनेक युवा क्रिकेटपटू देखील देवस्थानांना आपल्या कुटुंबासह ...
सततच्या दुखापतींनंतर बीसीसीआय ‘ऍक्शन मोड’मध्ये! आयपीएलमध्ये प्रमुख खेळाडूंवर ‘तिसरा डोळा’ ठेवणार लक्ष
जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामाला 31 मार्चपासून सुरूवात होत आहे. या हंगामात सर्वच प्रमुख भारतीय खेळाडू खेळताना ...
‘या’ दोन व्यक्तींवर सोपवली गेली बुमराहच्या पुनरागमनाची जबाबदारी! कोच-कॅप्टनलाही नाही मिळणार अपडेट
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा मोठ्या काळापासून कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळलेला नाही. पाठीवर झालेल्या शस्त्रक्रियानंतर तो आता आगामी आयपीएलला देखील ...
‘बोला था ना बंदे में है दम…’, म्हणत राहुलच्या झुंजार खेळीवर हरभजन फिदा, तर सेहवाग म्हणाला…
‘सगळे दिवस सारखे नसतात’, असे आपण अनेकदा वाचले किंवा ऐकले असेल. हे वाक्य भारतीय संघातील एका खेळाडूसाठी वापरले तर वावगे ठरणार नाही. तो खेळाडू ...
शुबमनने उंचावली भारतीयांची मान! बनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक ठोकणारा तिसरा युवा खेळाडू, इतर दोघे कोण?
भारतीय संघात असे काही युवा खेळाडू आहे, जे अनुभवी खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावून वादळी खेळण्याची क्षमता राखतात. या खेळाडूंमध्ये शुबमन गिल याच्या नावाचाही समावेश ...
चौथ्या कसोटीत 9 धावा करताच पुजाराचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध जबरदस्त विक्रम, यादीत विराटचा नंबर शेवटचा
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने दोन दिवस खेळून तब्बल 480 धावांचा डोंगर उभा केला आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला तिसऱ्या ...
द्रविड ते सेहवाग, ‘हे’ 4 भारतीय दिग्गज शेवटच्या मालिकेत ठरलेले सुपरफ्लॉप, पाहा यादी
भारतीय क्रिकेट इतिहासात असे अनेक दिग्गज क्रिकेटपटू होऊन गेले, ज्यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत अफलातून खेळ दाखवला. मात्र, त्यांना त्यांच्या कारकीर्दीचा शेवट चांगला करता आला ...
Monkeygate Scandal: भारतीय खेळाडू, बीसीसीआय, कोर्ट आणि मीडियाला सांभाळत भज्जीला वाचवणारा ‘डॉक्टर’
वेंगीपुरप्पू वेंकटसाई लक्ष्मण उर्फ व्हीव्हीएस लक्ष्मण. टीम इंडियाचा संकटमोचक. भारतीय क्रिकेटच्या एका काळच्या फॅब फाईव्हचा एक स्तंभ. लक्ष्मणवर टीम इंडियापासून चाहत्यांपर्यंत सर्वांचा विश्वास होता. ...
विलियम्सनचा धमाका! बनला फॉलोऑननंतर कसोटीत ‘अशी’ कामगिरी करणारा चौथा खेळाडू, यादीत टॉपला ‘हे’ भारतीय
आपल्या संघाच्या विजयात मोलाचे योगदान देण्यासाठी प्रत्येक खेळाडू प्रयत्नांची पराकाष्टा करत असतो. मग तो टी20 सामना असो, वनडे सामना असो किंवा कसोटी सामना असो. ...
पुजाराचा शंभराव्या कसोटीबद्दल गावसकरांकडून खास सन्मान, व्हिडिओत दिसला भारतीय क्रिकेटचा इतिहास
भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाऊल ठेवताच इतिहास रचला. पुजारा हा कसोटी कारकीर्दीतील 100वा कसोटी सामना खेळत आहे. ...
चेतेश्वर पुजाराचा 100व्या कसोटीत अनोखा रेकॉर्ड, बातमी वाचलीच पाहिजे
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्याला शुक्रवारपासून (दि. 17 फेब्रुवारी) दिल्ली येथे सुरुवात झाली. ...
धोनी अन् कपिल देवसारख्या दिग्गजांना मागे टाकत जडेजाची ‘या’ विक्रमात गरुडझेप, अव्वलस्थानी मात्र सचिनच
भारताने पहिला कसोटी सामना एक डाव आणि 132 धावांनी खिशात घातला. या विजयात भारतीय संघाच्या सर्वच खेळाडूंनी मोलाचे योगदान दिले. मात्र, या सर्वांमध्ये रवींद्र ...