शाकिब अल हसन

गेल्या १० वर्षात वनडे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे ५ अष्टपैलू खेळाडू….

—
जुलै 28, 2020

क्रिकेटच्या खेळात प्रत्येक खेळाडूची एक वेगळी भूमिका असते. मग तो फलंदाज असो वा गोलंदाज, तो आपल्या कामगिरीने संघाला यश मिळवून देत असतो. तशाच प्रकारे क्रिकेटमध्ये....

शाकिब अल हसनने निवडला आयपीएल इलेव्हन संघ; या भारतीय खेळाडूला मिळाले कर्णधारपद

—
जून 25, 2020

बांगलादेश संघाचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनला दु:ख आहे, की भारतीय सट्टेबाजाबद्दल माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला दिली नाही. त्याच्या या वेडेपणामुळे त्याच्यावर दोन वर्षाची बंदी....

भर स्टेडियमध्ये भारत- बांगलादेश सामन्यावेळी ‘या’ क्रिकेटरच्या पत्नीचा झाला होता लैंगिक छळ

—
जून 3, 2020

भारतीय क्रिकेट संघ म्हटलं की, सर्वांना अधिकतर आठवतात ते सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, विराट कोहली. याप्रमाणेच बांग्लादेश क्रिकेट संघाचं नाव घेतलं की सर्वांना आठवतो शाकिब....

क्रिकेट जगतातील ‘या’ १० क्रिकेटपटूंच्या पत्नींचा हॉटनेस आणि बोल्डनेस पाहून तुम्हीही व्हाल घायाळ…

—
मे 29, 2020

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्रिकेटपटूंनी आपल्या कामगिरीने एक स्थान आणि नाव कमावले आहे. खेळाडूंनी आपल्या खेळाच्या दमावर चाहत्यांमध्ये वेगळ्या प्रकारची ओळख निर्माण केली आहे. एकीकडे असे क्रिकेटपटू....

२ फलंदाज व १ कर्णधार अशा खास भारतीय त्रिकूटासह बिशप यांचा दशकातील सर्वोत्तम वनडे संघ

—
मे 28, 2020

मुबंई I वेस्ट इंडिजचे माजी वेगवान गोलंदाज आणि समालोचक इयान बिशप यांनी या दशकातील जागतिक वनडे संघ निवडला आहे. या ११ खेळाडूंपैकी ३ भारतीय खेळाडूंचा....

२ फलंदाज व १ कर्णधार अशा खास भारतीय त्रिकूटासह बिशप यांचा दशकातील सर्वोत्तम वनडे संघ

—
मे 28, 2020

मुबंई I वेस्ट इंडिजचे माजी वेगवान गोलंदाज आणि समालोचक इयान बिशप यांनी या दशकातील जागतिक एकदिवसीय संघ निवडला आहे. या ११ खेळाडूंपैकी ३ भारतीय खेळाडूंचा....

भारतीयांत फक्त जसप्रीत बुमराहला स्थान मिळालेल्या ड्रीम ११मध्ये बाकी खेळाडू आहेत तरी कोण

—
एप्रिल 22, 2020

भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज आणि देशांतर्गत प्रथम श्रेणी क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती घेणाऱ्या वसीम जाफरने (Wasim Jaffer) त्याच्या ११ जणांच्या सर्वोत्तम टी२० संघाची निवड केली....

ती गोष्ट केली तर युजवेंद्र चहल बनणार भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज

—
डिसेंबर 8, 2019

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा टी20 आंतरराष्ट्रीय सामना तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आज (8 डिसेंबर) खेळला जाईल. जर या सामन्यात युजवेंद्र चहलने 1 विकेट....

बांगलादेशच्या हिटमॅन जवळ आज हा विक्रम करण्याची सुवर्णसंधी

—
नोव्हेंबर 7, 2019

राजकोट। आज(7 नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात दुसरा टी20 सामना(2nd T20I) सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट(Saurashtra Cricket Association Stadium, Rajkot) येथे पार पडणार....

रोहित शर्मा म्हणतोय, या संघापासून सावधान…

—
नोव्हेंबर 3, 2019

दिल्ली। आजपासून (3 नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात 3 सामन्यांची टी20 मालिका(T20I Series) सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज दिल्लीतील....

टीम इंडियाविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी असा आहे बांगलादेशचा संघ

—
ऑक्टोबर 18, 2019

पुढील महिन्यात बांगलादेश क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात बांगलादेश भारताविरुद्ध 3 टी20 आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यामुळे गुरुवारी या....

विश्वचषक२०१९ च्या सर्वोत्तम ११ जणांच्या संघात आयसीसीने केली या दोन भारतीय खेळाडूंची निवड

—
जुलै 15, 2019

इंग्लंड आणि वेल्समध्ये दिड महिना सुरु असलेल्या 2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषकाची काल सांगता झाली. यजमान इंग्लंडने या विश्वचषकाचे विजेतेपद मिळवले आणि त्यांचे 44 वर्षांचे विश्वचषक....

शाकिब अल हसनने रचला इतिहास, असा पराक्रम करणारा पहिलाच क्रिकेटपटू

—
जुलै 3, 2019

बर्मिंगहॅम। मंगळवारी(2 जूलै) 2019 विश्वचषकात भारत विरुद्ध बांगलादेश संघात 40 वा सामना पार पडला. या सामन्यात भारताने 28 धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने उपांत्य....

११३३ खेळाडूंपैकी असा मोठा विश्वविक्रम करणारा शाकिब अल हसन पहिलाच!

—
जून 25, 2019

साउथँम्पटन। सोमवारी(24 जून) 2019 विश्वचषकात 31 वा सामना बांगलादेश विरुद्ध अफगणिस्तान संघात पार पडला. या सामन्यात बांगलादेशने 62 धावांनी विजय मिळवला. बांगलादेशच्या या विजयात शाकिब....

विंडीज विरुद्ध शतक करणाऱ्या शाकिबने दिग्गज अष्टपैलू खेळाडूंना मागे टाकत रचला विश्वविक्रम

—
जून 18, 2019

टाँटन| सोमवारी (17 जून) आयसीसी 2019 क्रिकेट विश्वचषकात 23 वा सामना विंडीज विरुद्ध बांगलादेश संघात पार पडला. या सामन्यात बांगलादेशने 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला.....

Previous Next