fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

क्रिकेट जगतातील ‘या’ १० क्रिकेटपटूंच्या पत्नींचा हॉटनेस आणि बोल्डनेस पाहून तुम्हीही व्हाल घायाळ…

The Wives of these 10 Players are the hottest

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्रिकेटपटूंनी आपल्या कामगिरीने एक स्थान आणि नाव कमावले आहे. खेळाडूंनी आपल्या खेळाच्या दमावर चाहत्यांमध्ये वेगळ्या प्रकारची ओळख निर्माण केली आहे. एकीकडे असे क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी आपल्या कौशल्यामार्फत चाहत्यांमध्ये ओळख निर्माण केली. तर दुसरीकडे असे क्रिकेटपटू आहेत, जे एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत राहत असतात.

सध्याच्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या बायकांबद्दल चर्चा करायची झाली तर, असे अनेक खेळाडू आहेत ज्यांच्या बायका खूप सुंदर आहेत. तर काही क्रिकेटपटू असेही आहेत, ज्यांच्या बायका सुंदरतेबरोबरच खूप हॉटदेखील आहेत.

या लेखात आपण त्या १० क्रिकेटपटूंचा आढावा घेणार आहोत, ज्यांंच्या बायका सर्वात हॉट आहेत.

या १० क्रिकेटपटूंच्या बायका आहेत सर्वात हॉट- The Wives of these 10 Players are the hottest

१०. जॅसिम लोरा- आंद्रे रसेल

वेस्ट इंडिज संघाचा स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू आंद्रे रसेल (Andre Russell) टी२० क्रिकेटमधील एक धडाकेबाज  खेळाडू असून तो आपल्या हॉट पत्नीमुळेही चर्चेमध्ये असतो. रसेलची पत्नी जॅसिम लोराशी (Jassym Lora) एक मॉडेल आहे. जॅसिम खूप सुंदर आहे. २०१६मध्ये रसेलने जॅसिमशी लग्न केले होते. जॅसिमला क्रिकेटपटूंच्या पत्नींमध्ये सर्वात हॉट समजले जाते.

९. कँडिस फालझोन- डेव्हिड वॉर्नर

 

ऑस्ट्रेलिया संघाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने (David Warner) आपल्या फलंदाजीने सर्वांना भूरळ घातली आहे. वॉर्नर आक्रमक फलंदाज असून तो त्याची पत्नी कँडिस फालझोनमुळेही (Candice Falzon) खूप चर्चेत असतो. वॉर्नरची पत्नी कॅंंडिस खूप सुंदर आहे. तिने आपल्या हॉटनेसने आजच्या तरूणाईला वेडे केले आहे.

८. सु ड्यूमिनी- जेपी ड्यूमिनी

 

दक्षिण आफ्रिका संघाचा माजी क्रिकेटपटू जेपी ड्यूमिनीला (JP Duminy) एकेकाळी संघाच्या मधल्या फळीतील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक समजले जात होते. ड्यूमिनीने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व क्रिकेट प्रकारातून निवृत्ती घेतली होती. तो आपली सुंदर पत्नी सु ड्यूमिनीमुळे (Sue Duminy) चर्चेचा विषय ठरत आहे. सु दक्षिण आफ्रिकेची प्रसिद्ध माजी मॉडेल असून तिच्या हॉटनेसवर सर्वजण फिदा आहेत.

७. उम्मे अहमद शिशिर- शाकिब अल हसन

 

बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार क्रिकेटपटू शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) सध्याच्या काळातील स्टार अष्टपैलू खेळाडू आहे. शाकिब बांगलादेशचा धडाकेबाज क्रिकेटपटू असून त्याने उम्मे अहमद शिशिरबरोबर (Umme Ahmed Shishir) लग्न केले आहे. शिशिर इतर क्रिकेटपटूंच्या पत्नीप्रमाणे खूप सुंदर असून तिने अनेकांंना आपल्या हॉट लूकमुळे घायाळ केले आहे.

६. मयंती लँगर- स्टुअर्ट बिन्नी

 

भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नीला (Stuart Binny) आपल्या कारकीर्दीत अपेक्षित चांगली कामगिरी करता आली नाही. परंतु आजदेखील त्याला एक ओळख मिळाली आहे आणि ही ओळख त्याला त्याची पत्नी मयंती लँगरमुळेच (Mayanti Langer) मिळाली आहे. मयंती एक अँकर आहे. तिला हॉटदेखील म्हटले जाते. यामुळेच बिन्नीदेखील चर्चेमध्ये राहत असतो.

५. हेजल कीच- युवराज सिंग

 

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने (Yuvraj Singh) भारतीय संघासाठी मोलाचे योगदान दिले आहे. तो धडाकेबाज खेळाडू आहे. त्याने आपल्या कामगिरीमुळे नाव कमावले आहे. तसेच यामध्ये भर तेव्हा पडली, जेव्हा त्याने बॉलिवूड अभिनेत्री हेजल कीचबरोबर (Hazel Keech) लग्न केले. हेजल खूप सुंदर दिसते. तसेच तिचे बोल्ड आणि हॉट लूक चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असतात.

४. सानिया मिर्झा- शोएब मलिक

 

पाकिस्तान क्रिकेट संघाचा अनुभवी खेळाडूंपैकी एक असणारा शोएब मलिक (Shoaib Malik) संघाचा प्रमुख खेळाडू राहिला आहे. मलिकने आपल्या अनुभवाच्या दमावर पाकिस्तान संघामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्याने भारताची महिला स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाबरोबर (Sania Mirza) लग्न केले आहे. मिर्झाला क्रीडा जगतातील सर्वात सुंदर महिला म्हटले जाते. मिर्झा आपल्या हॉटनेससाठीही ओळखली जाते.

३. जेसिका टेलर- केविन पीटरसन

 

इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू केविन पीटरसन (Kevin Pietersen) जेव्हापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळला त्यात त्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पीटरसनला क्रिकेटबरोबरच त्याची पत्नी जेसिका टेलरच्या (Jessica Taylor) सुंदरतेसाठीही ओळखला जातो. जेसिका व्यावसायिकरित्या मॉडेल राहिली आहे.

२. बिली मिचेल- स्टुअर्ट ब्रॉड

 

इंग्लंड क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) सध्याचा जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. ब्रॉड आपल्या गोलंदाजीने खूप चांगली कामगिरी केली आहे. तसेच तो आपली पत्नी बिली मिचेल (Bealey Mitchell) हिच्या सुंदरतेसाठी आठवण काढली जाते. बिली दिसण्यात खूपच हॉट असून ती एक मॉडेलदेखील आहे.

१. अनुष्का शर्मा- विराट कोहली

 

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आज जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. विराट एक दिग्गज फलंदाज असून त्याने बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माबरोबर (Anushka Sharma) लग्न केले आहे. अनुष्का बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती तिच्या सुंदरतेसाठी ओळखली जाते. ती तिच्या घायाळ अदांनी सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेते.

You might also like